Marathi

BSNL ने किती 4G टॉवर्स सुरू केले?

Marathi

BSNL 4G अपडेट

BSNL च्या 4G नेटवर्कचा विस्तार देशभरात हळूहळू पण निश्चितपणे होत आहे.

Image credits: Getty
Marathi

किती टॉवर्स सुरू झाले?

BSNL ने आतापर्यंत देशभरात 96,103 4G साइट्स कार्यान्वित केल्या आहेत, म्हणजेच या टॉवर्सवरून सेवा सुरू झाली आहे.

Image credits: Getty
Marathi

सरकारची अधिकृत माहिती

केंद्रीय राज्यमंत्री पेम्मासानी चंद्रशेखर यांनी लोकसभेत लेखी उत्तर देताना सांगितले की, देशात 97,906 4G साइट्स उभारण्यात आल्या आहेत.

Image credits: Getty
Marathi

स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर

हे सर्व टॉवर्स TCS च्या नेतृत्वाखालील कंपन्यांच्या गटाने (consortium) विकसित केलेल्या संपूर्ण स्वदेशी 4G तंत्रज्ञानावर आधारित आहेत.

Image credits: Getty
Marathi

या कंपन्यांचा समावेश

या कंपन्यांच्या गटामध्ये तेजस नेटवर्क्स (Tejas Network) आणि C-DoT यांचा समावेश आहे.

Image credits: Getty
Marathi

एक लाखाचं टार्गेट

संपूर्ण भारतात एक लाख 4G साइट्स सुरू करण्याचे BSNL चे उद्दिष्ट आहे.

Image credits: BSNL/X
Marathi

पुढचं आव्हान 5G चं

हे 4G टॉवर्स भविष्यात 5G मध्ये अपग्रेड करण्याचे मोठे आव्हान BSNL समोर आहे.

Image credits: Getty

NIRF Ranking: भारतातील नंबर वन IIT कोणती? टॉप 10 संस्थांची लिस्ट

डीप फ्रिजचं किती असतं तापमान, माहित झाल्यावर जाल हादरून

Sara Tendulkar: बांधणी साडीत साराचा जलवा, अदांनी केलं चाहत्यांना घायाळ

हिवाळ्यात भारतातल्या या ठिकाणी द्या भेट, इथली सफारी देईल दुबईचा फील