अतुल सुभाष आत्महत्या प्रकरण: ...तर अतुल यांचा जीव वाचू शकला असता
India Dec 13 2024
Author: Jagdish Bobade Image Credits:Social Media
Marathi
२०२१ मध्ये वाद मिटवण्याचे झाले होते प्रयत्न
अतुल सुभाष यांच्या आत्महत्येने संपूर्ण देश हादरला आहे. पण हा वाद संपवण्यासाठी २०२१ मध्ये एकत्रित प्रयत्न करण्यात आले हे फार कमी लोकांना माहीत आहे
Image credits: Our own
Marathi
चार्टर्ड अकाउंटंट यांनी हा प्रयत्न केला होता
चार्टर्ड अकाउंटंट पंकज ज्योती यांनी सांगितले की, २०२१ मध्ये अतुल सुभाष यांच्या पत्नी निकिता यांच्या कुटुंबीयांनी त्यांना हे प्रकरण मिटवण्यात मदत करण्याचे आवाहन केले होते.
Image credits: Our own
Marathi
...आणि दोघांनीही होकार दिला
सीए पंकज यांनी सांगितले की त्यांच्या मध्यस्थीनंतर दोन्ही पक्षांनी हे प्रकरण मिटवण्यास सहमती दर्शवली
Image credits: Social Media
Marathi
या अटी मध्यस्थीने ठरविण्यात आल्या
मध्यस्थाने सांगितले की, अतुल सुभाषकडून निकिताला २२ लाख रुपये दिले जातील आणि निकिता आणि तिचे कुटुंबीय हे प्रकरण मागे घेतील.
Image credits: Social Media
Marathi
एकमेकांवर विश्वास बसला नाही
२२ लाखात केस मागे घेण्याचेही ठरले पण दोन्ही पक्षांचा एकमेकांवर विश्वास बसला नाही
Image credits: Social Media
Marathi
हे कुटुंब जौनपूरचे आहे
बेंगळुरू येथे राहणारे आणि मुळचे जौनपूर, उत्तर प्रेदश येथील अभियंता अतुल सुभाष यांनी पत्नी निकिता यांच्यावर छळ केल्याचा आरोप करत आत्महत्या केली होती.
Image credits: Social Media
Marathi
२४ पानांची सुसाईड नोट
मृत्यूला कवटाळण्यापूर्वी अतुल सुभाष यांनी २४ पानी सुसाईड नोट लिहिली होती. तसेच त्यांनी त्यांच्या टी-शर्टवर 'जस्टिस इज ड्यू' लिहिलेला कागदही चिकटवला.
Image credits: Social Media
Marathi
अतुलच्या आत्महत्येने मोठा वादविवाद रंगला
अतुलने आपल्या सुसाईड नोटमध्ये पत्नीने दिलेला मानसिक छळ, मुलावरचे प्रेम आणि घरगुती हिंसाचार कायद्यामुळे पुरुष व त्यांच्या कुटुंबीयांना होणाऱ्या त्रासाचा उल्लेख केला होता.