India

स्मृती इराणी यांची संपत्ती किती? लाखाचे दागिने आणि मालमत्ता किती ?

Image credits: X- Smriti Irani

स्मृती इराणी यांच्याकडे 1 लाख 7 हजार रुपये रोख आहेत.

Image credits: X- Smriti Irani

स्मृती इराणी यांच्याकडे 3.08 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे

Image credits: X- Smriti Irani

स्मृती इराणी 37.48 लाख रुपयांचे दागिने परिधान करतात.

Image credits: X- Smriti Irani

स्मृती इराणी यांच्याकडे 5.66 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे

Image credits: X- Smriti Irani

स्मृती इराणी या 27.86 लाख रुपयांच्या कारच्या मालक आहेत.

Image credits: X- Dr Mohan Yadav

स्मृती इराणी यांची एकूण संपत्तीची 8.75 कोटी रुपयांची आहे.

Image credits: X- Dr Mohan Yadav

स्मृती इराणी यांच्यावर 16.55 लाख रुपयांचे गृहकर्ज थकीत आहे.

Image credits: X- Dr Mohan Yadav