India

जूनमध्ये किती दिवस बंद राहणार बँक? सुट्यांची यादीच घ्या पाहून

Image credits: freepik

5 रविवारच्या सुट्ट्या

जून महिन्यामध्ये पाच रविवार येतात. विकली ऑफ असल्यामुळे 5 दिवस बँकेला सुट्टी राहणार आहे. 

Image credits: freepik

2 शनिवारी बँक राहणार बंद

दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी राहणार आहे. एका महिन्यात दोन दिवस सुट्टी राहणार आहे. 

Image credits: freepik

15 जून

15 जूनला भुवनेश्वर आणि आईजोल येथील बँकेला सुट्टी राहणार आहे. 

Image credits: Social media

17 जून

17 जून रोजी बकरी ईदची सुट्टी राहणार आहे. या दिवशी बँकेचे कामकाज बंद राहणार आहे. 

Image credits: freepik

18 जून

जम्मू आणि श्रीनगर येथे बँकेला सुट्टी राहणार आहे. या दिवशी बँकेचे कामकाज बंद राहणार आहे. 

Image credits: freepik

सुट्टीच्या दिवशी बँकेचे काम कसे चालू राहील?

बँकेला सुट्टी असल्यास सुट्टीच्या दिवशी ऑनलाईन काम चालू राहणार आहे. या सुविधांवर कोणताही परिणाम होणार नाही. 

Image credits: freepik

जूनमध्ये किती दिवस शेअर मार्केट बंद राहणार आहे

शेअर मार्केट शनिवार रविवारी जूनमध्ये बंद राहणार आहे. त्यामुळे या दिवशी शेअर मार्केटचे काम चालणार नाही. 

Image credits: Social media