असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स म्हणजेच ADR ने मुख्यमंत्र्यांची संपत्ती आणि शिक्षण अहवाल प्रसिद्ध केला आहे. ज्यामध्ये कोणते मुख्यमंत्री सर्वात जास्त शिक्षित आहे हे सांगितले आहे.
१. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ-पदवीधर
२.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-पदवीधर प्रोफेशनल
३. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव- डॉक्टरेट (पीएच.डी.)
4. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा- पोस्ट ग्रॅज्युएट
५. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी– पदव्युत्तर पदवी
६. दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी मार्लेना-पदव्युत्तर पदवीधर
७. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार– पदवीधर
८.आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रा बाबू नायडू– पदव्युत्तर पदवी
९. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन– १२ वी पर्यंत शिकले
१०. छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय- दहावीपर्यंत शिक्षण घेतले
११. हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदर सुक्खू- पदव्युत्तर
१२. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल- डिप्लोमा