प्राजक्ता तेलगू चित्रपटसृष्टीत करणार पदार्पण, या रोलमध्ये मिळालं काम?
Entertainment Jun 12 2026
Author: vivek panmand Image Credits:Social Media
Marathi
प्राजक्ता करणार तेलगू चित्रपटात काम
प्राजक्ता माळी हि आता एका तेलगू चित्रपटात काम करणार असल्याची माहिती समजली आहे. तो चित्रपट याचवर्षी प्रदर्शित केला जाणार आहे.
Image credits: Instagram
Marathi
प्राजक्ताने काय दिली माहिती
यावेळी बोलताना प्राजक्ताने तिच्या या प्रोजेक्टबद्दल थोडी माहिती दिली आहे. तीने म्हटलं आहे की, या चित्रपटाची कथा, कलाकारांची फळी आणि प्राजक्ताची भूमिका याविषयीची अधिक.
Image credits: Social media
Marathi
चाहत्यांची वाढली उत्सुकता
चाहत्यांची उत्सुकता आता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यामध्ये प्राजक्ता कोणता रोल करणार आणि तीच कॅरेक्टर कस असेल याचा अंदाज आता चाहते बांधायला लागले आहेत.
Image credits: Instagrm
Marathi
तेलगू चित्रपटसृष्टीत केलं पदार्पण
मराठी मनोरंजन विश्वात यशस्वी वाटचाल केल्यानंतर आता तेलुगू चित्रपटसृष्टीतील तिच्या नव्या प्रवासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.