Marathi

नागार्जुन आणि तब्बू २७ वर्षांनी एकत्र येणार, कारण ऐकून जाल कोमात

आजही अनेक अभिनेत्रींच्या चेहऱ्यावर तरुणपणा दिसून येत असतो. बॉलिवूड आणि साऊथ अभिनेत्री तब्बल ५३व्या वर्षी तब्बू सिंगल आहे. एकेकाळी ती एका साऊथच्या अभिनेत्यासोबत रिलेशनमध्ये होती.

Marathi

कोण होता तो अभिनेता?

तो अभिनेता दुसरा तिसरा कोण नसून नागार्जुन आहे. तब्बू अनेक वर्षांनी तिच्या एक्स बॉयफ्रेंडसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. त्यामुळं सर्व चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.

Image credits: tabbu Instagram
Marathi

चित्रपट कशावर असणार आहे?

हा चित्रपट कौटुंबिक ऍक्शन ड्रामा प्रकारातील असून त्याच दिग्दर्शन आर ए कार्तिक करणार आहेत. या सिनेमाचे नाव किंग १०० असं ठेवण्यात आलं असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Image credits: Getty
Marathi

दोघांचं अफेअर कधी होतं?

नागार्जुन आणि तब्बू यांचे अफेअर १९९० मध्ये होते. त्यांच्यात एका सिनेमाच्या सेटवर जवळीक वाढली होती. त्यावेळी नागार्जूनच लग्न झालेलं होतं.

Image credits: tabbu Instagram
Marathi

दोघे नात्यात असताना नागर्जुनची बायको घटस्फोटाला नव्हती तयार

तब्बू आणि नागार्जुन दोघे नात्यात असताना त्याची बायको घटस्फोट द्यायला तयार नव्हती. त्यामुळे त्यावेळी तब्बू आणि नागार्जुन हे दोघे वेगळे झाले.

Image credits: tabbu Instagram
Marathi

प्रेमाचा खुलासा जाहीर केलाच नाही

नागार्जुन आणि तब्बू या दोघांनी आपल्या नात्याची जाहीर कबुली दिली नाही. याशिवाय वेगळं झाल्यानंतर दोघांनी त्यांच्या नात्याचं खाजगीपणा जपलं होतं.

Image credits: tabbu Instagram

प्राजक्ता माळीला वाटते 'या' गोष्टीची भीती, माहित झाल्यावर तुमचा उडेल थरकाप

माधवनने २१ दिवसांमध्ये वजन केलं कमी, जीम, डाएट न करता काय होत सूत्र?

पावसाळ्यात चेहऱ्याची काळजी कशी घ्यावी?

गोविंदाने ४ टॉपच्या अभिनेत्रींना केलं डेट, लग्नानंतर होतं अफेअर