गोविंदाने ४ टॉपच्या अभिनेत्रींना केलं डेट, लग्नानंतर होतं अफेअर
Entertainment Aug 23 2025
Author: vivek panmand Image Credits:Instagram
Marathi
नीलम कोठारी
गोविंदाचा फिल्म इंडस्ट्रीत येण्याच्या आधी नीलम कोठरीवर प्रेम झालं होतं. बऱ्याच दिवसांपासून दोघे रिलेशनशिपमध्ये होते. नीलमसाठी गोविंदा त्याचा झालेला साखरपुडा मोडायला तयार झाला होता.
Image credits: Instagram
Marathi
रविना टंडन
गोविंदाचे नाव रविना टंडनचे नाव जोडले गेले होते. शूटिंगच्या वेळी दोघे एकत्र आले होते पण गोविंदाचे लग्न झाल्यामुळं दोघे वेगवेगळे झाले होते.
Image credits: Instagram
Marathi
माधुरी दीक्षित
या यादीमध्ये माधुरी दीक्षितच्या नावाचा समावेश होता. त्या दोघांनी एकमेकांना डेट केल्याचं रिपोर्ट्समधून समजलं होतं. त्या दोघांनी मात्र याबद्दल काहीच बोलून दाखवलं नव्हतं.
Image credits: Instagram
Marathi
दिव्या भारती
रिपोर्ट्समधून म्हटले आहे की, दिव्या भारतीसोबत गोविंदाचे काही काळ संबंध होते. एका वेळी दोघांच्या संबंधावर मीडियामध्ये चर्चा सुरु होत्या.
Image credits: Instagram
Marathi
सुनीता आहुजा
गोविंदाने १९८७ मध्ये सुनीता आहुजा यांच्यासोबत लग्न केलं. त्यांचे दोघांचे दोन मुले असून नावे यशवर्धन आणि टीना आहेत.
Image credits: Instagram
Marathi
गोविंदा आणि सुनीता घेणार घटस्फोट
सुनीता आणि गोविंदा हे दोघे एकमेकांपासून घटस्फोट घेणार आहेत. सुनीताने बांद्रा येथील कोर्टामध्ये घटस्फोटाची मागणी केली आहे.