लग्नाआधी प्रियांका चोप्राने कोणाला केलं डेट, नाव ऐकून व्हाल हैराण
Entertainment Jul 18 2025
Author: vivek panmand Image Credits:instagram
Marathi
असीम मर्चंट – सुरुवातीचं नातं
प्रियंका चोप्रा मॉडेलिंग क्षेत्रात पदार्पण करत असताना असीम मर्चंट या मॉडेलसोबत तिचं नाव जोडण्यात आलं. हे नातं तितकंसं जाहीर नव्हतं.
Image credits: Social Media
Marathi
हरमन बावेजा – ऑनस्क्रीनमधून ऑफस्क्रीनपर्यंत
2008 मध्ये Love Story 2050 या चित्रपटात प्रियंका आणि हरमन बावेजा यांनी एकत्र काम केलं. दोघांची केमिस्ट्री लक्षवेधी ठरली आणि अफेअरच्या चर्चांना उधाण आलं.
Image credits: Social Media
Marathi
शाहिद कपूर
शाहिद कपूर सोबतही प्रियंका चोप्राचं नाव काही काळ जोडण्यात आलं. दोघे काही काळ एकत्र होते, असा खुलासा शाहिदने नंतर एका मुलाखतीत केला.
Image credits: Social Media
Marathi
शाहरुख खान
Don चित्रपटाच्या दरम्यान शाहरुख खान आणि प्रियंकामधील घनिष्टता चर्चेचा विषय ठरली. मात्र या अफवा कधीच उघडपणे कबूल करण्यात आल्या नाहीत.
Image credits: pinterest
Marathi
जेरार्ड बटलर
2009 मध्ये स्कॉटिश अभिनेता जेरार्ड बटलर भारतात आला असताना प्रियंकाच्या घरी एका खासगी पार्टीला उपस्थित होता. तेव्हापासून या दोघांमधील रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्या.
Image credits: pinterest
Marathi
निक जोनास
प्रियंका चोप्रा सध्या अमेरिकन सिंगर निक जोनास सोबत सुखी वैवाहिक आयुष्य जगत आहे. सोशल मीडियावरील संवादातून सुरू झालेलं हे नातं हळूहळू प्रेमात परिवर्तित झालं.