Marathi

जनाई दिसायला खुप सुंदर, आशा भोसलेंची नातं गायिका म्हणून लोकप्रिय

Marathi

जनाई भोसले आशा भोसलेंची नातं

जनाई भोसले ही आशा भोसलेंची नातं आहे. ती सध्या चर्चेत येण्यामागे तिचे सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो आहेत. 

Image credits: insta/zanaibhosle
Marathi

जनाई भोसले उत्तम गायिका

जनाई भोसले ही उत्तम गायिका आहे. जनाईच्या गाण्यापेक्षा तिच्या ग्लॅमरस लूकमुळे ती कायमच चर्चेत येत असते.

Image credits: insta/zanaibhosle
Marathi

जनाईचा २३ वा वाढदिवस साजरा केला जाणार

जनाईचा २३ वा वाढदिवस साजरा केला जाणार आहे. त्यावेळी तिचे मोहम्मद सिराजसोबतच्या फोटोमुळे ती चर्चेत आली आहे.

Image credits: insta/zanaibhosle
Marathi

चर्चांना मिळणार पूर्णविराम

त्या चर्चांना लगेच पूर्णविराम मिळणार आहे. जनाई तिच्या सौंदर्य आणि ताज्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

Image credits: insta/zanaibhosle
Marathi

जनाई सोशल मीडियावर लोकप्रिय

जनाई सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहे. ऑफ शोल्डर डिझायनर ब्लाऊजमधील व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

Image credits: @Zanai Bhosle
Marathi

आशा भोसले यांच्यासोबतच फोटो झाले व्हायरल

आशा भोसले यांच्यासोबत जनाईचे फोटो व्हायरल झाले आहेत. जनाई ही कायमच आजीबरोबर फोटो टाकत असते.

Image credits: @Zanai Bhosle
Marathi

जनाई लवकरच बॉलिवूडमध्ये दिसणार

जनाई लवकरच बॉलिवूडमध्ये दिसणार आहे. छत्रपती शिवरायांची पत्नी सईबाई यांची भूमिका साकारणार आहे.

Image credits: @Zanai Bhosle

प्राजक्ता मळीचे वय किती आहे, ‘PrajaktaRaj नावाचा ब्रँड केला सुरु

Somy Ali Untold Story : सोमी अलीची धक्कादायक कहाणी, "सलमानच्या 'त्या' ८ वन-नाईट स्टँडने मी थकले होते!"

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशीला बघा हे 5 मराठी चित्रपट, टाळ मृदुंगाच्या निनादात हरखून जाल

Business Movies : प्रत्येक व्यापाऱ्याने बघावे असे हॉलिवूड अन् बॉलिवूडचे 10 चित्रपट, बिझनेस कसा करायचा हे शिकाल