Marathi

प्राजक्ता मळीचे वय किती आहे, ‘PrajaktaRaj नावाचा ब्रँड केला सुरु

Marathi

प्राजक्ता माळीचं वय

प्राजक्ता माळी हिचा जन्म ८ ऑगस्ट १९८९ रोजी झाला. २०२५ सालानुसार तिचं वय ३५ वर्षं आहे. पुण्यात शिक्षण घेतलेल्या प्राजक्ताने लहानपणापासूनच अभिनय आणि नृत्याची आवड जपली आहे.

Image credits: Instagram
Marathi

करिअरची सुरुवात

प्राजक्ताने अभिनयाची सुरुवात बालकलाकार म्हणून केली. लहान वयातच तीने भरतनाट्यम नृत्याचं प्रशिक्षण घेतलं.  जुळून येती रेशीमगाठी मधील ‘मेघना’ या भूमिकेमुळे ती घराघरात पोहोचली.

Image credits: Social media
Marathi

मराठी चित्रपटसृष्टीतील यश

प्राजक्ताने खो खो, हंपी, डोक्याला शॉट, पांडू यांसारख्या मराठी चित्रपटांमध्ये लक्षवेधी भूमिका साकारल्या. तिच्या अभिनयातील सहजता आणि संवादफेक यामुळे ती प्रेक्षकांची लाडकी बनून गेली.

Image credits: Social Media
Marathi

निवेदिका आणि लेखिक म्हणूनही ओळख

फक्त अभिनेत्री नव्हे, तर प्राजक्ता एक यशस्वी निवेदिकाही आहे. तिने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोचं होस्टिंग करून आपली वेगळी ओळख निर्माण केली. 

Image credits: Instagram
Marathi

व्यवसायिक क्षेत्रात पदार्पण

प्राजक्ताने प्राजक्ताराज नावाचा दागिन्यांचा स्वतःचा ब्रँड सुरू केला असून तिची नृत्य अकॅडमी पुण्यामध्ये कार्यरत आहे. अभिनयासोबतच ती उद्योजिका म्हणूनही यश मिळवत आहे.

Image credits: Instagrm

Somy Ali Untold Story : सोमी अलीची धक्कादायक कहाणी, "सलमानच्या 'त्या' ८ वन-नाईट स्टँडने मी थकले होते!"

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशीला बघा हे 5 मराठी चित्रपट, टाळ मृदुंगाच्या निनादात हरखून जाल

Business Movies : प्रत्येक व्यापाऱ्याने बघावे असे हॉलिवूड अन् बॉलिवूडचे 10 चित्रपट, बिझनेस कसा करायचा हे शिकाल

सई ताम्हणकरच्या बॅगेत असतो बाप्पाचा फोटो, अजून काय?