Marathi

प्रिया बापटच वय किती आहे, आजही दिसते १८ वर्षाच्या मुलीसारखी

Marathi

प्रिया बापटचे वय ऐकून व्हाल थक्क

प्रिया बापट हे 18 सप्टेंबर 1986 रोजी मुंबईत जन्मली आहे. 2025 मध्ये त्यांचे वय 38 वर्षे पूर्ण झाले. लहानपणी तिने डॉ. बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटात लहान वयातच अभिनयाची चुणूक दाखवली.

Image credits: Instagram
Marathi

हिंदीसह मराठी सिनेसृष्टीत केलं काम

प्रियांनी ‘मुन्ना भाई एम बी बी एस (2003) आणि ‘लगे रहो मुन्ना भा’ (2006) यांसारख्या बिगबजेट हिंदी चित्रपटांमध्ये काम करून पहिला मोठा पाऊल उचललं. 

Image credits: Instagram
Marathi

वेब, टीव्ही आणि थिएटर मध्ये केलं काम

टीव्ही जगात ‘आभाळमाया’, ‘शुभम करोति’, ‘विकी कि टॅक्सी’ यासारख्या मालिकांमधून ती लोकप्रिय झाली. वेबवरील सिटी ऑफ ड्रीम्स (2021) आणि रात जवानी है (2024) ती चांगली प्रसिद्ध झाली.

Image credits: Instagram
Marathi

कामातून केलं स्वतःला सिद्ध

मराठी फिल्म हॅप्पी जर्नी, टाईमपास २, वजनदार, गच्ची आणि चक्की येथे अभिनय केलं. प्रिया ‘सावेंची’ या कपड्यांच्या माध्यमातून भारतीय विणकर समुदायाला ब्रँड उभा केलं आहे.

Image credits: Instagram
Marathi

स्वतःची ओळख केली तयार

38 वर्षांच्या वयात प्रिया बापटचा प्रवास बालकलाकार पासून बिगबजेट हिंदी चित्रपट, मराठी सिनेमा, वेब सीरिज, टीव्ही, थिएटर आणि सामाजिक उपक्रमांमध्ये काम केलं आहे.

Image credits: Instagram

जनाई दिसायला खुप सुंदर, आशा भोसलेंची नातं गायिका म्हणून लोकप्रिय

प्राजक्ता मळीचे वय किती आहे, ‘PrajaktaRaj नावाचा ब्रँड केला सुरु

Somy Ali Untold Story : सोमी अलीची धक्कादायक कहाणी, "सलमानच्या 'त्या' ८ वन-नाईट स्टँडने मी थकले होते!"

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशीला बघा हे 5 मराठी चित्रपट, टाळ मृदुंगाच्या निनादात हरखून जाल