Marathi

अंकिता लोखंडेंसारखे आर्टिफिशियल दागिने पहा घालून, किती रुपये लागणार?

Marathi

आर्टिफिशियल नेकलेस डिझाईन

अंकिता लोखंडे आर्टिफिशियल नेकलेस घातल्यावर तो रॉयल दिसून येतात. आपण यावेळी याबद्दलची माहिती दिली आहे.

Image credits: Instagram/Ankita Lokhande
Marathi

गोल्ड प्लेट टेंपल नेकलेस सेट

अंकिता लोखंडे गोल्ड प्लेट टेंम्पल नेकलेस सेट घालून पाहू शकता येते. हा नेकलेस सेट सुंदर दिसून येतो. ती साडी १५०० ते ३००० रुपयांमध्ये मिळून येतो.

Image credits: Instagram/Ankita Lokhande
Marathi

कुंदन पर्ल नेकलेस

कुंदन आणि मोती यांचा डिझाईन असलेला नेकलेस गळ्यामध्ये सुंदर दिसून येत असतो. हा नेकलेस सेट लेहंगा आणि अनारकलीवर छान दिसून येतो. या सेटची किंमत २००० ते ४००० रुपये आहे.

Image credits: Instagram
Marathi

गोल्ड प्लेट रुबी नेकलेस

अँटी फिनिश असलेला गोल्ड प्लेट रुबी नेकलेस गळ्यामध्ये सुंदर दिसून येईल. २,५०० च्या रेंजमध्ये हि साडी आपल्याला खरेदी करता येईल.

Image credits: Instagram
Marathi

स्टोन स्टडेड चोकर नेकलेस

स्टोन स्टडेड चोकर नेकलेस अंकिता लोखंडेला घालताना आपण पाहिलं असेल. याची किंमत १८०० ते ३५०० रुपयांमध्ये भेटून जाईल.

Image credits: Instagram
Marathi

अमेरिकन डायमंड लेअरिंग नेकलेस

३-४ हजार रुपयांमध्ये अमेरिकन डायमंड लेअरिंग नेकलेस हि सगळ्यात मोठी कमाई आहे. यामध्ये गोल्ड, सिल्व्हर आणि मेटॅलिक मध्ये आपण हा नेकलेस खरेदी करू शकता .

Image credits: Instagram

अक्षय खन्नाचा बॉक्स ऑफिसवरचा जलवा! करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारे 'हे' ५ चित्रपट कोणते? पाहा यादी!

नवीन वर्षात वजन कमी करायचंय, मिलिंद सोमणच्या ट्रिकने ६ किलो होईल कमी

सासरच्या कार्यक्रमांमध्ये सून दिसेल हिरोईन, जॅकलिनसारखे ७ ब्लाउज डिझाईन करा ट्राय

नागार्जुन आणि तब्बू २७ वर्षांनी एकत्र येणार, कारण ऐकून जाल कोमात