Marathi

नवीन वर्षात वजन कमी करायचंय, मिलिंद सोमणच्या ट्रिकने ६ किलो होईल कमी

साठ वर्षीय मिलिंद सोमण यांनी वयाच्या ६०व्या वर्षी तब्बल ६० किलो वजन कमी केलं आहे. यामध्ये खास गोष्ट म्हणजे त्यांनी वजन कमी करण्यासाठी खास असा कोणताच व्यायाम केला नव्हता.

Marathi

कोणतीही जिम न करता डाएटनं केलं वजन कमी

कोणतीही जिम न करता डाएट करून मिलिंद सोमण यांनी वजन कमी केलं. त्यांनी असं वजन कमी कस केलं त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊयात.

Image credits: Social Media
Marathi

मिलिंद सोमणने असा कोणता डाएट केला?

वजन कमी करताना मिलिंद सोमणने ६ किलो वजन कमी केलं आहे. त्यांनी यावेळी इंटरमीटेन्ट फास्टिंग केलं असं सांगितलं आहे. ६ किलो वजन कमी केल्यानंतर अधिक ऊर्जा मिळत आहे.

Image credits: Social Media
Marathi

मिलिंद काय म्हणाला?

मिलिंद म्हणाला की, तुम्हाला प्रत्येक वेळी जे मिळतं, ते खावं लागतं. हे एक इव्हेन्ट आहे. मी पुन्हा हा प्रयोग केला नाही पण हा एक अद्भुत अनुभव होता.

Image credits: Social Media
Marathi

मिलिंदने काय सल्ला दिला?

मिलिंदने शक्य असेल तेवढं पॅकेज फूड पासून दूर राहतो. त्याची पत्नी, अंकिता हि पॅकेज फूड खाते, ते त्याला अजिबात आवडत नाही.

Image credits: Social Media
Marathi

इंटरमीटेन्ट फूड काय आहे?

हि फास्टिंग अशी आहे कि यामध्ये एका वेळेला जेवण करतात आणि दुसऱ्या वेळेला करत नाही. जेवण कंट्रोल केल्यामुळं वजन पटपट कमी व्हायला मदत मिळते. आलिया भटने १६ किलो वजन कमी केलं आहे.

Image credits: Social Media

सासरच्या कार्यक्रमांमध्ये सून दिसेल हिरोईन, जॅकलिनसारखे ७ ब्लाउज डिझाईन करा ट्राय

नागार्जुन आणि तब्बू २७ वर्षांनी एकत्र येणार, कारण ऐकून जाल कोमात

प्राजक्ता माळीला वाटते 'या' गोष्टीची भीती, माहित झाल्यावर तुमचा उडेल थरकाप

माधवनने २१ दिवसांमध्ये वजन केलं कमी, जीम, डाएट न करता काय होत सूत्र?