Ustad Zakir Hussain: व्हाईट हाऊसमध्ये परफॉर्मन्ससाठी मिळाल होत आमंत्रण
Entertainment Dec 16 2024
Author: vivek panmand Image Credits:Our own
Marathi
एकाच रात्री ३ ग्रॅमी पुरस्कार जिंकून इतिहास रचला
उस्ताद झाकीर हुसेन यांनी एकाच रात्री ३ ग्रॅमी पुरस्कार जिंकून इतिहास रचला होता. त्यांनी ६६ व्या ग्रॅमी पुरस्कार कार्यक्रमात ही कामगिरी करून दाखवली होती.
Image credits: Our own
Marathi
जगभरातील महान संगीतकारांसोबत परफॉर्मन्स केला
उस्ताद झाकीर हुसेन यांनी जगभरातील महान संगीतकारांसोबत परफॉर्मन्स केला होता. त्यांनी केलेले कार्यक्रम सर्वच स्तरातील प्रेक्षकांकडून नावाजण्यात आले होते.
Image credits: Our own
Marathi
१९९२ च्या ग्रॅमी पुरस्कारासोबत जगभरातील प्रेक्षकांमध्ये नाव पोहचले
ड्रमर मिकी आर्ट याने १९९२ मध्ये ग्रॅमी पुरस्कार जिंकला होता. त्यानंतर शास्त्रीय संगीत या प्रकाराला जगभरात मान्यता मिळवून देण्यात आली.
Image credits: Our own
Marathi
फ्युजन प्रोजेक्टवर काम केलं आहे
उस्ताद झाकीर हुसेन यांनी १९७३ मध्ये फ्युजन प्रोजेक्टवर काम केलं होत. त्यांनी केलेल्या या कामाची जगात चर्चा झाली होती.
Image credits: Our own
Marathi
शास्त्रीय संगीत आणि जाज यांच्यावर एकत्र काम केलं
शास्त्रीय संगीत आणि जाज संगीत यावर पश्चिमी संगीतकारांसोबत झाकीर हुसेन यांनी काम केलं. त्यांनी केलेल्या फ्युजनची चर्चा सगळीकडं झाली होती.
Image credits: Our own
Marathi
पद्म पुरस्कारासोबत इतर पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं
उस्ताद झाकीर हुसेन यांना देशातील मानाचे ३ ही पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे, पद्मश्री, पदमभूषण आणि पदमविभूषण असे तीनही पुरस्कार आज त्यांच्या नावावर आहेत.
Image credits: Our own
Marathi
व्हाईट हाऊसमध्ये जाऊन परफॉर्म केलं आहे
झाकीर हुसेन यांनी अमेरिकेत जाऊन व्हाईट हाऊसमध्ये कार्यक्रम केला आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष रा बराक ओबामा यांनी खास आमंत्रण दिले होते.