'पुष्पा 2' प्रचंड नफा कमवत आहे. भारतीय बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने ८२४.५ कोटी रुपये कमावले.
सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये 'पुष्पा 2' तिसऱ्या क्रमांकावर आहे. जाणून घ्या टॉप १० चित्रपटांची स्थिती
'बाहुबली 2' टॉप 10 च्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. या चित्रपटाने 1030.42 कोटी रुपये कमावले.
'KGF 2' यादीत दुसऱ्या स्थानावर आहे, त्याने 858 कोटी रुपये कमावले.
या यादीत 'पुष्पा 2' तिसऱ्या क्रमांकावर आहे. या चित्रपटाने आतापर्यंत 824.5 कोटींची कमाई केली आहे.
'RRR' या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. या चित्रपटाने 782.2 कोटी रुपयांचा व्यवसाय केला.
'कल्कि 2898 AD' या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. या चित्रपटाने 646.31 कोटी रुपये कमावले.
'जवान' या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. या चित्रपटाने 640.25 कोटी रुपयांची उलाढाल केली.
'स्त्री 2' या यादीत सातव्या स्थानावर असून या चित्रपटाने 597.99 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
आठव्या क्रमांकावर 'ॲनिमल' चित्रपट आहे, ज्याने 553.87 कोटी रुपयांचा व्यवसाय केला.
नवव्या स्थानावर 'पठाण' चित्रपट आहे, ज्याने 543.09 कोटींचा व्यवसाय केला.
10 व्या क्रमांकावर 'गदर 2' आहे, ज्याने 525.7 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
२०२५ मधील १० चित्रपट सिक्वेल: हे चित्रपट येणार पुन्हा रुपेरी पडद्यावर
Pushpa 2: अटकेचा अल्लू अर्जुनला मिळाला फायदा, चित्रपटाने किती कमावले?
काय सांगता! सलमान खानच्या 1BHK फ्लॅटची किंमत 100 कोटी? पाहा Inside Pic
अल्लू अर्जुनची गळाभेट घेत रडली पत्नी, पाहा भावूक क्षणाचे PICS