Marathi

बॉलीवुड vs साउथ: 2024 मध्ये कोणी गाजवले बॉक्स ऑफिस?

Marathi

2024 मध्ये बॉलिवूड वि. साऊथ

बॉलीवूडसोबतच या वर्षी 2024 मध्ये दक्षिणेतून अनेक चित्रपट प्रदर्शित झाले. दोन फिल्म इंडस्ट्रीमध्ये चुरशीची स्पर्धा होती. चला तर कोण कोणावर वरचढ ठरल ते पाहूया.

Image credits: instagram
Marathi

बॉलीवूड V/S साऊथ टॉप 5 चित्रपट

2024 मधील टॉप 5 बॉलीवूड-साऊथ चित्रपटांवर नजर टाकल्यास, या वर्षी साऊथ चित्रपट बॉक्स ऑफिसवर अधिक शक्तिशाली होते. या वर्षी साऊथच्या 2 चित्रपटांनी 1000 कोटींचा टप्पा पार केला.

Image credits: instagram
Marathi

सर्वाधिक कमाई करणारे बॉलीवूड चित्रपट

2024 मध्ये 5 बॉलिवूड चित्रपटांची चर्चा होती. ‘स्त्री 2’ चित्रपट 874.58 रुपये कमावत अव्वल स्थानावर होता. त्याच वेळी, ‘भूल भुलैया 3’ ने 417.51 ​​कोटी रुपयांची कमाई

Image credits: instagram
Marathi

हे बॉलीवूड सिनेमे टॉपमध्ये होते

बॉलीवूड या वर्षी बॉक्स ऑफिसवर फार मोठी कमाई करू शकला नाही. ‘सिंघम अगेनने’ 389.64 कोटी रुपये, ‘फायटरने’ 344.46 कोटी रुपये आणि ‘शैतानने’ 211.06 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

Image credits: instagram
Marathi

साऊथच्या 2 चित्रपटांनी 1000 कोटींचा पल्ला गाठला

2024 मध्ये साऊथ चित्रपटांचा धमाका झाला. 'पुष्पा 2' आणि 'कल्की 2898 AD' या 2 चित्रपटांनी 1000 कोटींहून अधिक कमाई केली. तर बॉलिवूडचा एकही चित्रपट 1000 कोटींची कमाई करू शकला नाही.

Image credits: instagram
Marathi

2024 मधील साऊथचे टॉप चित्रपट

2024 मध्ये, साऊथचा टॉप चित्रपट 'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम'ने 460.3 कोटी रुपयांची कमाई केली. 'देवराने' 443.8 कोटी आणि 'अरमानने' 320 कोटींची कमाई केली

Image credits: instagram
Marathi

टॉप ५ बॉलीवूड चित्रपटांचे एकूण कलेक्शन

या वर्षातील टॉप 5 बॉलीवूड चित्रपटांच्या कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर त्याची एकूण कमाई 2237.25 कोटी रुपये होती. ‘स्त्री 2’ ने सर्वाधिक कमाई केली.

Image credits: instagram
Marathi

दक्षिणेतील टॉप ५ चित्रपटांचे एकूण कलेक्शन

2024 च्या टॉप 5 साउथ चित्रपटांचे एकूण कलेक्शन 3338.1 कोटी रुपये होते. ‘पुष्पा 2’ हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा होता.

Image credits: instagram

'पुष्पा 2'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट

२०२५ मधील १० चित्रपट सिक्वेल: हे चित्रपट येणार पुन्हा रुपेरी पडद्यावर

Pushpa 2: अटकेचा अल्लू अर्जुनला मिळाला फायदा, चित्रपटाने किती कमावले?

काय सांगता! सलमान खानच्या 1BHK फ्लॅटची किंमत 100 कोटी? पाहा Inside Pic