Pushpa 2: अटकेचा अल्लू अर्जुनला मिळाला फायदा, चित्रपटाने किती कमावले?
Entertainment Dec 15 2024
Author: vivek panmand Image Credits:instagram
Marathi
अल्लू अर्जुनच्या पुष्पा २ चित्रपटाने चांगली कमाई केली
अल्लू अर्जुनच्या पुष्पा २ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. प्रत्येक दिवशी चित्रपट चांगली कमाई करत आहे.
Image credits: instagram
Marathi
पुष्पा २ चित्रपटाच्या कमाईत ७१% ने वाढ झाली
अल्लू अर्जुनच्या पुष्पा २ चित्रपटाच्या कमाईत ७१% वाढ झाली. चित्रपटाने शनिवारी १० व्या दिवशी ६२.३ कोटी रुपयांची कमाई केली.
Image credits: instagram
Marathi
१० व्या दिवशी चित्रपटाने किती कमाई केली?
पुष्पा २ चित्रपटाने १० व्या दिवशी चांगली कमाई केली आहे. अल्लू अर्जुनच्या चित्रपटाने ८२४.५ कोटी रुपये कमावले आहेत.
Image credits: instagram
Marathi
पुष्पा २ चित्रपटाचे वर्ल्ड वाईड किती रुपये कमावले?
पुष्पा २ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. या चित्रपटाने वर्ल्डवाईड आतापर्यंत ११९० कोटींची कमाई केली आहे.
Image credits: instagram
Marathi
१० व्या दिवशी पुष्पा २ ने किती रुपयांची कमाई केली?
१० व्या दिवशी पुष्पा २ चित्रपटाने तेलगूमध्ये १३ कोटी रुपये, हिंदीमध्ये ४६ कोटी रुपये, तमिळमध्ये २.२५ कोटी रुपये, कन्नडमध्ये ०.४५ कोटी रुपये आणि मल्याळममध्ये ०.३५ कोटींची कमाई केली.
Image credits: instagram
Marathi
पुष्पाने हिंदीमध्ये किती कमाई केली?
पुष्पा २ ने हिंदी विभागात सर्वात जास्त कमाई केली आहे. त्या चित्रपटाने ४९८.१ कोटींची कमाई केली आहे. लवकरच हा चित्रपट ५०० कोटींची कमाई करू शकतो.
Image credits: instagram
Marathi
पुष्पा २ चित्रपटाचे बजेट ५०० कोटी रुपये
पुष्पा डायरेक्टर सुकुमारने चित्रपटाचे बजेट ५०० कोटी रुपये केलं आहे. चित्रपटाने बजेटएवढे पैसे ३ ते ४ दिवसांमध्ये पैसे कमावले आहेत.