भूल भुलैय्या या चित्रपटाचा तिसरा भाग यावर्षी प्रदर्शित केला गेला. कार्तिक आर्यन स्टार या चित्रपटाने ४२१ कोटींची कमाई केली आहे.
सिंघम अगेन हा चित्रपट तिसऱ्या पार्टमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटाने वर्षभरात ३८६ कोटींची कमाई केली आहे.
२०१४ मध्ये पहिला, २०१६ मध्ये दुसरा आणि २०२१ मध्ये या चित्रपटाचा तिसरा भाग आला होता. यावर्षी चित्रपटाचा चौथा भाग आला असून ९८ कोटींची कमाई केली आहे.
या चित्रपटाने वर्षभरात १०२ कोटींची कमाई केली आहे. दिलजीत दोसान्ग आणि निरू बजवा यांनी या चित्रपटामध्ये काम केलं आहे.
श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांनी स्त्री २ या चित्रपटात काम केलं आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ८७४ कोटींची कमाई केली आहे.
२०१९ मध्ये बॅड न्यूज या चित्रपटाचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता. जगभरात या चित्रपटाने ११५ कोटींची कमाई केली आहे.