या TV अभिनेत्रींच्या पतींकडे आहे कोट्यावधी रुपयांची संपत्ती
करिश्मा तन्नाचा पती वरुण बंगेराची कोट्यावधी रुपयांची संपत्ती आहे.
अंकिता लोखंडेचा पती विक्की जैन कोट्यावधी संपत्तीचा मालक आहे. अंकिता आणि विक्की जैन हे दोघेही ‘बिग बॉस 17’ मध्ये झळकले होते.
अदिती गुप्ताचा पती कबीर गुप्ताकडे कोट्यावधी रुपयांची संपत्ती आहे.
TV अभिनेत्रींपैकी रुपाली गांगुलीने अश्विन के वर्मा यांच्याशी लग्न केलेय.
सना खानचा पती मुफ्ती अनस सईद प्रसिद्ध व्यावसायिक आहे.
दिव्या अग्रवाल लवकरच आपला पार्टनगर अपूर्व पाडगावकर याच्यासोबत लग्नगाठ बांधणार आहे.
अनिता हसनंदानीचा पती रोहित रेड्डी एक व्यवसायिक असून त्याच्याकडे कोट्यावधी रुपयांची संपत्ती आहे.
काम्या पंजाबीने शलभ डांग याच्यासोबत विवाह केलाय. शलभ देखील कोट्यावधी संपत्तीचा मालक आहे.
तमिळ सिनेसृष्टीतील या कलाकारांची ऐवढी आहे संपत्ती, ऐकून व्हाल हैराण
सोनम कपूरच्या आलिशान घराचे Inside Photos पाहिलेत का?
Poonam Pandey : अवघ्या 12 दिवसात मोडला होता पूनम पांडेचा विवाह
देशातील या सिनेमांचे बजेट अंतरिम अर्थसंकल्पापेक्षाही अधिक, जाणून घ्या