Entertainment

"तारक मेहता"च्या या हिरोईनची Cannes वर जादू , लूकने सर्वांना दिली मात

Image credits: Instagram

Cannes मध्ये दीप्ती साधवानी यांच्या नावाची सर्वत्र चर्चा होत आहे

Image credits: Instagram

दीप्ती साधवानीचे कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पदार्पण

Image credits: instagram

Cannes फेस्टिव्हलच्या पहिल्या दिवशी ती ऑरेंज ट्रेल गाऊनमध्ये दिसून आली

Image credits: Instagram

अभिनेत्री 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या शोचा भागही आहे.

Image credits: Instagram

दीप्तीच्या या लूकने परदेशी आयकॉन्सनाही मागे टाकले

Image credits: Instagram

दीप्तीच्या या लूकचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे.

Image credits: Instagram