Marathi

December OTT Release: घरी बसून बघा हे ८ सुपरहिट चित्रपट

Marathi

वर्षाच्या शेवटच्या महिन्यात होईल धुम

डिसेंबर २०२४ मध्ये ओटीटीवर बॉलीवुडचे सुपरहिट चित्रपट स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध होतील. जे चित्रपट तुम्ही घरी बसून बघु शकता. त्याविषयी माहिती घेऊया.

Image credits: instagram
Marathi

जिगरा

आलिया भट्ट आणि वेदांग रैनाचा 'जिगरा' चित्रपट ६ डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होईल

Image credits: SOCIAL MEDIA
Marathi

Vicky Vidya Ka Woh Wala Video

6 डिसेंबर रोजी नेट फ्लिक्सवर 'विक्की विद्या का वो वाला व्हिडीओ' स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध होईल

Image credits: SOCIAL MEDIA
Marathi

तनाव २

वेब सीरीज 'तनाव २' देखील ६ डिसेंबरपासून सोनी लिववर उपलब्ध होईल

Image credits: SOCIAL MEDIA
Marathi

अग्नि

हा चित्रपट ६ डिसेंबर पासून प्राईम व्हिडीओवर स्ट्रीम होईल

Image credits: SOCIAL MEDIA
Marathi

अमरन

साई पल्लवीचा अ‍ॅक्शन चित्रपट 'अमरन' ५ डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर उपलब्ध होईल

Image credits: SOCIAL MEDIA
Marathi

कंगुवा

साउथ इंडस्ट्रीचा मोठा हिट चित्रपट 'कंगुवा' १३ डिसेंबरपासुन प्राइम व्हिडीओवर स्ट्रीम होईल

Image credits: Social Media
Marathi

डिस्पॅच

मनोज बाजपेयीचा 'डिस्पॅच' चित्रपट १३ डिसेंबरपासून झी ५ वर बघितला जावू शकतो.

Image credits: SOCIAL MEDIA
Marathi

सिंघम अगेन

अजय देवगनचा 'सिंघम अगेन' २७ डिसेंबरपासून प्राईम व्हिडीओवर स्ट्रीम होईल

Image credits: Social Media

अमेरिकेतील मुलीने केले अजब प्रेम, भारताच्या गावातील मुलाशी केले लग्न

तरुण झाल्या ७ अभिनेत्रींच्या मुली, सौंदर्यामध्ये आईपेक्षा भारी

7 बेडरूम-11 बाथरूम, महलासमान प्रियंका चोप्रा यांचा 166 कोटींचा बंगला

अल्लू अर्जुनचे कमाई करणारे टॉप ५ चित्रपट, परंतु एकही ४०० कोटीपार नाही