अमेरिकेतील मुलीने केले अजब प्रेम, भारताच्या गावातील मुलाशी केले लग्न
Entertainment Dec 01 2024
Author: Jagdish Bobade Image Credits:Our own
Marathi
कॅलिफोर्नियाची आहे मुलगी
राजस्थानात सध्या डीडवानातील गाव मंडुकराचे रहिवासी मुकेश गोदारा यांचे नाव चर्चेत आहे. कारण त्यांनी नुकतेच कॅलिफोर्नियातील युवतीशी लग्न केले आहे.
Image credits: Our own
Marathi
भारतीय परंपरेनुसार विदेशी वधुचे झाले लग्न
मुकेश गोदारा यांचे लग्न भारतातच संपन्न झाले. या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Image credits: Our own
Marathi
अमेरिकेत सुरू झाली प्रेम कहाणी
मुकेश २०१७ मध्ये अमेरिकेत नोकरी करण्यासाठी गेले होते. तेथे एका कंपनीत इंजिनिअर होते. २०२१ साली त्यांची ओळख सरकारी शिक्षिका मॅरिअन गईडरा यांच्याशी झाली.
Image credits: Our own
Marathi
अमेरिकेत साखरपुडा तर भारतात झाले लग्न
मुकेश आणि मॅरिअन यांच्यात जवळीक वाढत गेली. दोघांचे नाते आता प्रेमात बदलले होते. म्हणुन दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेत साखरपुडा झाला.
Image credits: Our own
Marathi
अमेरिकन नवरीची छापली लग्नाची पत्रिका
दोन्ही परिवारांनी हिंदू रीति रिवाजानुसार लग्न करण्याचा निर्णय घेतला. विदेशी नवरीने या लग्नात भारतीय वधू प्रमाणे वस्त्र परिधान केले होते.
Image credits: Our own
Marathi
सालासर बालाजी येथे पोहचली अमेरिकन वधू
अमेरिकन वधू लग्नानंतर सालासर बालाजी सहित अन्य स्थळी राजस्थानी पेहरावात दर्शन करण्यासाठी गेली. दोघांचे फोटो चर्चेत आहेत.