Viral Video: 'आज की रात' गाण्यावर मेट्रोत तरुणीनं केला मादक डान्स
Entertainment Sep 29 2024
Author: vivek panmand Image Credits:insta
Marathi
आज की रात गाण्यावरचा डान्स झाला व्हायरल
आज की रात गाण्यावरचा डान्स दिल्ली मेट्रोमधून एका मुलीचा व्हायरल झाला आहे. यावर काही सोशल मीडिया युझरने तीच कौतुक केलं आहे तर काहींनी तिच्यावर टीका केली आहे.
Image credits: instagram
Marathi
इंस्टाग्रामवर टाकला व्हिडीओ
इंस्टाग्रामवर तरुणीने व्हिडीओ टाकल्यावर त्याच्यावर तीन त्याच्यावर ऑन पब्लिक डिमांड अशी कमेंट केली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये आजूबाजूचे लोक तिचा व्हिडीओ पाहताना दिसून येत आहेत.
Image credits: instagram
Marathi
युझरने कमेंट करून केली टीका
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मुलीवर टीका करण्यात आली आहे. सार्वजनिक मागणी यांच्याऐवजी सार्वजनिक उपद्रव अशी एका युझरने कमेंट करून तिच्यावर टीका केली आहे.
Image credits: instagram
Marathi
इंस्टाग्रामवर आल्या २८,००० लाईक्स
व्हिडीओ पोस्ट करून ३ दिवस झाले आहेत. त्याला मिलीयनमध्ये रिच आला असून कमेंट मोठ्या प्रमाणावर आल्या आहेत.