युट्युबर गौरव तनेजा पत्नी ऋतुशी घेणार घटस्फोट, व्हिडिओत आलं सत्य समोर
Entertainment Sep 28 2024
Author: vivek panmand Image Credits:fb
Marathi
प्रेमानंद महाराजांच्या आश्रमातील व्हिडीओ झाला व्हायरल
ऋतू राठी यांचा प्रेमानंद महाराजांच्या आश्रमातील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे दोघे घटस्फोट घेऊ शकतात अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Image credits: fb
Marathi
व्हायरल व्हिडिओतील महिला काय म्हणाली?
व्हायरल व्हिडिओतील महिलेने तोंडाला मास्क लावले आहे. तिने मास्क लावल्यामुळे ती तिच्या वैवाहिक आयुष्याबद्दल प्रश्न विचारताना दिसून आली आहे.
Image credits: fb
Marathi
ऋतू राठीने काय विचारला प्रश्न?
ऋतू राठीने मी माझ्या पतीवर मनापासून प्रेम केलं असून त्यांनी मात्र मला धोका दिला. आता मी मुलींसाठी कोर्टात जाऊन लढू की देवावर विश्वास ठेवू असा तीन प्रश्न विचारला आहे.
Image credits: fb
Marathi
ती महिला ऋतू राठीच असल्याचा फॅन्सने केला दावा
त्या व्हिडिओत बोलणारी महिला ही ऋतू राठी असल्याचा उल्लेख फॅन्सने केला आहे, पण दोघांकडून याबाबतच कोणतंही स्टेटमेंट देण्यात आलं नाही.