Marathi

या 8 स्टार किड्सनी 2024 मध्ये केले पदार्पण, एक सोडून बाकी सर्व FLOP

Marathi

जिब्रान खान

टीव्ही शो महाभारतमध्ये अर्जुनची भूमिका करणारा फिरोज खान यांचा मुलगा जिब्रान खानने २०२४ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'इश्क विश्क रिबाउंड' या चित्रपटात तो दिसला होता.

Image credits: instagram
Marathi

आदिती सहगल

अभिनेत्री शीना गामतची मुलगी आदिती सहगल हिने २०२४ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'द आर्चीज' या चित्रपटात ती दिसली. पण आदितीचा पहिलाच चित्रपट फ्लॉप ठरला.

Image credits: instagram
Marathi

खुशी कपूर

श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी खुशी कपूरने २०२४ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. खुशी 'द आर्चीज' या चित्रपटात दिसली होती. मात्र, हा चित्रपट फ्लॉप ठरला.

Image credits: instagram
Marathi

सुहाना खान

बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानची मुलगी सुहाना खानने २०२४ मध्ये 'द आर्चीज' या चित्रपटाद्वारे फिल्मी दुनियेत प्रवेश केला. मात्र, तिचा पहिला चित्रपट फ्लॉप झाला

Image credits: instagram
Marathi

जुनैद खान

आमिर खानचा मुलगा जुनैद खानने 'महाराजा' या चित्रपटातून डेब्यू केला होता. चित्रपटासोबतच जुनैदच्या अभिनयाचेही खूप कौतुक केले गेले.

Image credits: instagram
Marathi

पश्मिना रोशन

संगीतकार राजेश रोशन यांची मुलगी व हृतिक रोशनची चुलत बहीण पश्मिना रोशन हिने २०२४ मध्ये बॉलिवूडमध्ये पाऊल ठवले. 'इश्क विश्क रिबाउंड' या चित्रपटात ती दिसली होती. 

Image credits: instagram
Marathi

अगस्त्य नंदा

अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा यानेही २०२४ मध्ये बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. अगस्त्य ' आर्चीज' या चित्रपटात दिसला.

Image credits: instagram
Marathi

अंजिनी धवन

वरुण धवनची भाची अंजिनी धवन हिनेही २०२४ मध्ये बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. 'बिन्नी अँड फॅमिली' या चित्रपटात ती दिसली होती. मात्र, अंजनीचे पदार्पणही फ्लॉप ठरले.

Image credits: instagram

अल्लू अर्जुन नव्हे तर हा स्टार बनणार होता 'पुष्पा'!

Ustad Zakir Hussain: व्हाईट हाऊसमध्ये परफॉर्मन्ससाठी मिळाल होत आमंत्रण

बॉलीवुड vs साउथ: 2024 मध्ये कोणी गाजवले बॉक्स ऑफिस?

'पुष्पा 2'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट