Marathi

Jigra Movie Release : आलीया भटचा जिगरा पहिल्या दिवशी किती करणार कमाई?

Marathi

जिगरा चित्रपट ११ ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये

जिगरा चित्रपट संपूर्ण भारतभरात आज रिलीज केला जाणार आहे. वासन बाला यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात वेदांग राणा या अभिनेत्यानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. 

Image credits: fb
Marathi

चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती करणार कमाई?

आलिया भटचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सरासरी कमाई करेल अशी शक्यता वर्तवली आहे. या चित्रपटाच्या मार्केटिंगवर मोठ्या प्रमाणावर खर्च केला आहे. 

Image credits: fb
Marathi

करण जोहरने जिगरा चित्रपट दिग्दर्शित केला

करण जोहरने जोगरा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट पहिल्या दिवशी ५ कोटी रुपये होईल अशी शक्यता आहे. 

Image credits: fb
Marathi

दसऱ्याच्या दिवशी मिळेल चांगली ओपनिंग

दसऱ्याच्या दिवशी सुट्टी असल्यामुळे चित्रपटाला चांगली ओपनिंग मिळेल अशी शक्यता आहे. या दिवशी कुटुंबातील सर्वजण चित्रपट पाहायला बाहेर जातील अशी अपेक्षा आहे. 

Image credits: fb
Marathi

आलिया भटने केली दमदार एंट्री

मुलगी झाल्यापासून आलिया भट बऱ्याच दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून लांब होती. आता तिने या चित्रपटातून दमदार एंट्री केली आहे. 

Image credits: fb

साडीत छान दिसायचे आहे का?, वापरून पाहा विद्या बालनच्या या हेअरस्टाइल

संजय दत्तची 19 वर्षांनी लहान 4 पत्नी आहे सुंदर, पाहा तिच्या दिलकश अदा

अमिताभ बच्चन यांचे प्रसिद्ध १० चित्रपट, कोणीच विसरले नाही नाव

Bhool Bhulaiyaa 3 चित्रपटाचा ट्रेलर झाला रिलीज, या चित्रपटात कोण?