Entertainment

Entertainment

श्वेता तिवारीच्या सौंदर्याची मुलीसोबत केली जाते तुलना, पलकने म्हटले...

Image credits: instagram

श्वेता तिवारीच्या लेकीची चर्चा

श्वेता तिवारीची लेक पलक नेहमीच लाइमलाइटमध्ये असते. श्वेतासह पलक तिवारीचा लुक, फॅशनची नेहमीच चर्चा केली जाते.

Image credits: instagram

सलमान खानसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण

वर्ष 2023 मध्ये सलमान खानसोबत पलकने 'किसी का भाई किसी की जान' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

Image credits: instagram

पलक तिवारी आणि इब्राहिम खानच्या रिलेशनशिपची चर्चा

पलक तिवारी आणि इब्राहिम खानच्या रिलेनशिपची चर्चा नेहमीच केली जाते. या दोघांना अनेकदा पापाराझींनी एकत्रित स्पॉट केले आहे.

Image credits: instagram

श्वेता तिवारीच्या सौंदर्यासोबत पलकची तुलना

पलकने नुकत्याच एका मुलाखतीत श्वेता तिवारीसोबत तिच्या सौंदर्याची तुलना करण्याबद्दल टीका करणाऱ्यांना उत्तर दिले होते. पलकने म्हटले की, आईऐवढी सुंदर नाही असेच टीका करणारे म्हणतील.

Image credits: instagram

पलकने श्वेतासोबतच्या सौंदर्याच्या तुलनेवर दिले उत्तर

पलकने म्हटले की, "ठिक आहे मी नाहीय आईसारखी सुंदर."

Image credits: instagram

आईसारखे सुंदर कोणीही नाही

पलकने श्वेता तिवारीबद्दल म्हटले की, आईपेक्षा सुंदर कोणीही नाही. काहीजण मला अभिनेत्री देखील मानत नाहीत.

Image credits: Instagram

सिनेसृष्टीत अवघी दोनच वर्ष झालीत

पलकने मुलाखतीत म्हटले की, "मला सिनेसृष्टीत येऊन अवघी दोनच वर्ष झाली आहेत. थोड काम तरी करू द्या."

Image credits: Instagram