अश्लील कंटेटच्या या 18 OTT प्लॅटफॉर्मवर केंद्र सरकारने घातली बंदी
चिकूफ्लिक्स अॅपवरही अश्लील कंटेट दाखवला जात असल्याने बंदी घालण्यात आली आहे.
प्राइम प्ले अॅपवर देखील बंदी घालण्यात आली आहे.
निऑन एक्स व्हिआयपी अॅपवरही अन्य अॅपप्रमाणे बंदी घालण्यात आली आहे.
या लिस्टमध्ये वूवी अॅपचे देखील नाव आहे.
एक्स प्राइम अॅपवर देखील बंदी घालण्यात आली आहे.
न्यूफ्लिक्स अॅपचा देखील समावेश आहे.
हॉट शॉर्ट्स व्हिआयपीवरही अश्लील कंटेट दाखवत असल्याने कार्यवाही करत बंदी घालण्यात आली आहे.
ड्रीम फिल्म्सला बहुतांशवेळा वॉर्निंग देऊनही अश्लील कंटेट दाखवत असल्याने बंदी घातली आहे.
फुगी अॅपवर देखील बंदी घालण्यात आली आहे.
केंद्र सरकारने ऑनलाइन अश्लील कंटेट दाखवणाऱ्या हंटर्स अॅपवर बंदी घातली आहे.
बंदी घालण्यात आलेल्या अॅपमध्ये मूडएक्सचाही समावेश आहे.
रॅबिट अॅप सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्मवर मनोरंजनाच्या नावाखाली अश्लील कंटेट दाखवत होता.
मोजफ्लिक्स अॅपवर देखील बंदी घालण्यात आली आहे.
अनकट अड्डा अॅपवर केंद्राच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून बंदी घालण्यात आली आहे.
12 मार्चला केंद्राच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या बैठकीत एक्स्ट्रामूडसारख्या अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
येस्मा अॅपला याआधी खूप वेळा वॉर्निंग देऊनही अश्लील कंटेट दाखवणे बंद केले नव्हते.
केंद्राच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून बेशरम्स अॅपवर बंदी घालण्यात आली आहे.
'DON 3' सिनेमासाठी कियारा अडवाणीने घेतलीय एवढी फी, ऐकून व्हाल हैराण
बॉलिवूडमधील या अभिनेत्रींकडून गरजूंना केली जाते कोट्यवधींची मदत
रणवीर सिंहच्या DON 3 सिनेमाचे बजेट ऐकून व्हाल हैराण
5 सिनेमे, 3 लग्न आणि 225 कोटींच्या संपत्तीचा मालक आहे हा TV अभिनेता