Entertainment

Entertainment

हमसे सनम क्या पर्दा...म्हणत प्राजक्ता माळीने केले कातिल फोटोशूट

Image credits: Instagram

प्राजक्ता माळीचा कातिल लुक

मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री प्राजक्ता माळीने नुकतेच एक फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये प्राजक्ताचा लुक कातिल दिसतोय. 

Image credits: Instagram

प्राजक्ताचे डबल शेड्समधील साडीत फोटोशूट

प्राजक्ता माळीने गुलाबी आणि काळ्या रंगातील डबल शेड्समधील साडी नेसली आहे. या साडीमध्ये प्राजक्ता किलर लुक देताना फार सुंदर दिसतेय. 

Image credits: Instagram

प्राजक्ताच्या फोटोशूटची चर्चा

प्राजक्ता माळी साडीत नेहमीच सुंदर दिसते. पण आताच्या डबल शेड्समधील साडीत प्राजक्ता बोल्ड आणि ब्युटीफुल दिसतेय. तिच्या फोटोशूटची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. 

Image credits: Instagram

हमसे सनम क्या पर्दा...

प्राजक्ता माळीने तिच्या सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोशूटला प्राजक्ताने “हमसे सनम क्या पर्दा..” असे कॅप्शन दिले आहे. 

Image credits: Instagram

प्राजक्ताचा लुक पार्टीवेळी करू शकता कॉपी

प्राजक्ताचा डबल शेड्समधील साडीतील किलर लुक तुम्ही एखाद्या पार्टीवेळी साडी नेसणार असल्यास कॉपी करू शकता. प्राजक्ताने साडीवर न्यूड मेकअप केला आहे. 

Image credits: Instagram

डीप व्ही नेक ब्लाऊजचा ट्रेण्ड

प्राजक्तासारखा डीप व्ही नेक डिझाइन असलेले ब्लाऊज कोणत्याही साडीवर परिधान करू शकता. सध्या डीप व्ही नेक ब्लाऊजचा ट्रेण्ड आहे. डीप व्ही नेक ब्लाऊजवर चोकर ज्वेलरी फार सुंदर दिसते. 

Image credits: Instagram

फोटोशूटवर चाहत्यांनी दिल्या प्रतिक्रिया

प्राजक्ता माळीच्या फोटोशूटवर तिच्या चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. चाहत्यांनी म्हटले की, “फार सुंंदर, ब्युटीफुल आणि तुझा लुक स्टनिंग दिसतोय.”

Image credits: Instagram