Marathi

Sholay सिनेमातील या 3 मिनिटांच्या सीनसाठी लागली होती तीन वर्ष, पण का?

Marathi

कल्ट क्लासिक सिनेमा

वर्ष 1975 मध्ये आलेला अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांचा 'शोले' सिनेमा कल्ट क्लासिक सिनेमांपैकी एक आहे.

Image credits: instagram
Marathi

प्रत्येक सीन खास

शोले सिनेमातील प्रत्येक सीन खास आहे. पण एक सीन शूट करण्यासाठी दिग्दर्शक रमेश सिप्पी यांना सर्वाधिक वेळ लागला होता.

Image credits: instagram
Marathi

3 वर्षांमध्ये शूट झाला होता सीन

शोलेमधील एक सीन ज्यामध्ये जया बच्चन घरातील पहिल्या मजल्यावर लालटेन लावताना दिसतात. समोर अमिताभ बच्चन बसलेले आहेत.

Image credits: Facebook
Marathi

केवळ तीन मिनिटांचा सीन

हा खास सीन शूट करण्यासाठी तीन वर्षे लागली होती. याबद्दलचा खुलासा खुद्द अमिताभ बच्चन यांनी केला होता.

Image credits: instagram
Marathi

तीन वर्षे का लागली?

सीनसाठी खास लाइटची गरज होतीच. याशिवाय सीन सुर्यास्ताआधी शूट करावा असे दिग्दर्शकांना वाटत होते.

Image credits: instagram
Marathi

लाइटमध्ये व्हायची गडबड

सीन शूट करतेवेळी लाइटसंदर्भात काही ना काही गडबड व्हायची. यामुळेच सीनसाठी तीन वर्षे वाट पहावी लागली होती.

Image credits: instagram
Marathi

सिनेमाचे बजेट

केवळ तीन कोटी रुपयांमध्ये तयार केलेल्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तब्बल 35 कोटींची कमाई केली होती.

Image credits: Facebook

शाहरुख खानने आपल्या मुलाचे नाव अबराम का ठेवले, याचा अर्थ काय?

२०२४ मधील Sector ३६ हा चित्रपट OTT वर पोहचला क्रमांक १ वर

रुपाली गांगुली ते मौनी रॉय...TV वरील 8 अभिनेत्री आहेत Business Women

Kareena Kapoor च्या नव्या फोटोशूटमधील दिलखेचक अदांवर चाहते फिदा, PICS