Marathi

रुपाली गांगुली ते मौनी रॉय...TV वरील 8 अभिनेत्री आहेत Business Women

Marathi

टेलिव्हिजनवरील अभिनेत्रींची चर्चा

बॉलिवूडप्रमाणे टेलिव्हिजनवरील अभिनेत्रींची देखील नेहमीच चर्चा होते. टीव्ही अभिनेत्री लाइफस्टाइल ते कमाईच्या बाबतीतही पुढे आहेत.

Image credits: Instagram
Marathi

बिझनेस वुमन

टीव्हीवरील काही प्रसिद्ध अभिनेत्री ज्या अभिनयासह व्यावसायिकही आहेत. याच्या माध्यमातूनही अभिनेत्री बक्कळ कमाई करतात. यांच्याबद्दलच पुढे जाणून घेऊया...

Image credits: Instagram
Marathi

दिव्यांका त्रिपाठी

टेलिव्हिजनवरील अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीही बिझनेस वुमेन आहे. दिव्यांकाची भोपाळमध्ये एक डान्स अ‍ॅकेडमी आहे.

Image credits: Instagram
Marathi

मौनी रॉय

नागिन मालिकेतून घरोघरी पोहोचलेली मौनी रॉय उत्तम अभिनेत्री आहे. याशिवाय मौनी मुंबईतील बदमाश नावाच्या रेस्टॉरंटची मालकीणही आहे.

Image credits: Instagram
Marathi

रुपाली गांगुली

अनुपमाच्या भूमिकेतील रुपाली गांगुली उत्तम अभिनेत्रीसह बिझनेस वुमेनही आहे. रुपालीने वडिलांसोबत मिळून वर्ष 2000 मध्ये एक प्रोडक्शन हाउस उभारले होते.

Image credits: Instagram
Marathi

सरगुन मेहता

‘12/24 करोल बाग’ मधून प्रसिद्ध झालेली सरगुन मेहता पंजाबी इंडस्ट्रीमध्ये आपल्या नावाचा डंका वाजवतेय. अभिनेत्रीचे एक प्रोडक्शन हाउस आहे.

Image credits: Instagram
Marathi

आशका गोराडिया

आशका गोराडियाने वर्ष 2019 मध्ये ब्युटी ब्रँड ‘रेने’ लाँच केला होता. याच्या माध्यमातून आशका कोट्यावधी रुपयांची कमाई करत आहे.

Image credits: Instagram
Marathi

मंदिरा बेदी

अभिनेत्री मंदिरा बेदीला कोण ओळखत नाही. पण मंदिरा बेदी बिझनेस वुमेनही आहे. मंदिराचा साडी ब्रँड आहे.

Image credits: Instagram
Marathi

संजीदा शेख

अभिनेत्री संजीदा शेखही बिझनेस वुमन आहे. रिपोर्ट्सनुसार संजीदा शेखचे एक ब्युटी सलॉन आहे.

Image credits: Instagram
Marathi

जेनिफर विंगेट

जेनिफर विंगेट उत्तम अभिनेत्री आहे. रिपोर्ट्सनुसार, जेनिफिरचा एक स्किन अँड ब्युटी प्रोडक्ट्सचा ब्रँड आहे.

Image credits: Instagram

Kareena Kapoor च्या नव्या फोटोशूटमधील दिलखेचक अदांवर चाहते फिदा, PICS

कोण आहे AI सुपरस्टार? ती घेणार Big Boss 18 मध्ये सहभाग

बॉलीवूड स्टार्सना अनंत-राधिकाच्या लग्नात पैसे मिळाले का?

कोलकाता हत्या प्रकरणात पीडितेच्या न्यायासाठी या अभिनेत्रीचे नृत्य