Marathi

Kareena Kapoor च्या नव्या फोटोशूटमधील दिलखेचक अदांवर चाहते फिदा, PICS

Marathi

करीना कपूरला इंडस्ट्रीमध्ये 25 वर्ष पूर्ण झाली आहेत.

Image credits: Instagram
Marathi

करीनाने नव्या फोटोशूटचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Image credits: Instagram
Marathi

करीना गोल्डन-ब्लॅक रंगातील गाउनमध्ये मनमोहक दिसतेय.

Image credits: Instagram
Marathi

करीनाने स्मोकी आय मेकअप आणि गोल्डन ज्वेलरीने लूक पूर्ण केला आहे.

Image credits: Instagram
Marathi

वयाच्या 43 व्या वयातही करीना अत्यंत सुंदर दिसतेय

Image credits: Instagram
Marathi

करीनाच्या लूकवर चाहते फिदा झाले आहेत.

Image credits: Instagram
Marathi

करीनाने 2000 मध्ये रिफ्यूजी सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

Image credits: Instagram

कोण आहे AI सुपरस्टार? ती घेणार Big Boss 18 मध्ये सहभाग

बॉलीवूड स्टार्सना अनंत-राधिकाच्या लग्नात पैसे मिळाले का?

कोलकाता हत्या प्रकरणात पीडितेच्या न्यायासाठी या अभिनेत्रीचे नृत्य

6+ बलात्काराचे दृश्य, अभिनेत्रीला नग्न दाखवले; या चित्रपटावर गदारोळ!