Marathi

कोलकाता हत्या प्रकरणात पीडितेच्या न्यायासाठी या अभिनेत्रीचे नृत्य

Marathi

कोलकातामधील बलात्कार-हत्या प्रकरण

कोलकातामधील आरजी कर रुग्णालयात झालेल्या ट्रेनी डॉक्टरच्या हत्येचे प्रकरण चांगलेच तापले आहे. ठिकठिकाणी प्रकरणाबद्दल आंदोलने सुरु आहेत. यामध्ये अभिनेत्रीचा व्हिडीओ समोर आलाय.

Image credits: X
Marathi

कोलकाता प्रकरणाचा विरोध करणारी अभिनेत्री

मोक्षा सेनगुप्ताने काजी नजरुल इस्लाम यांनी गायलेल्या गाण्यावर नृत्य केले. याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

Image credits: Instagram
Marathi

NGO कडून स्ट्रीट परफॉर्मेन्सचे आयोजन

31 ऑगस्टला एका NGO कडून कोलकातामध्ये हा परफॉर्मेन्स आयोजित करण्यात आला होता.

Image credits: Instagram
Marathi

कोण आहे मोक्षा सेनगुप्ता?

मोक्षा सेनगुप्ता बंगाली अभिनेत्री आहे. तिने साउथ सिनेमांमध्येही काम केले आहे. याआधी मोक्षा शिक्षकाच्या रुपात काम करत होती.

Image credits: Instagram
Marathi

करियर

मोक्षा सेनगुप्ताने आपल्या करियरची सुरुवात बंगाली सिनेमांमधून केली होती. यानंतर साउथ सिनेमात काम करण्यास सुरुवात केली. ती मल्याळम, तमिळ आणि तेलुगु सिनेमांमध्ये काम करते.

Image credits: Instagram

6+ बलात्काराचे दृश्य, अभिनेत्रीला नग्न दाखवले; या चित्रपटावर गदारोळ!

तीन महिन्यांच्या मुलासमोरच पतीला केलं किस, कोण आहे ही अभिनेत्री?

शास्रीय संगीतातील Legends ना विद्या बालनची खास आदरांजली, See Pics

आयजा खान ते शान शाहिद, या 5 पाकिस्तानी कलाकारांचा बॉलिवूडला नकार