कोण आहे AI सुपरस्टार? घेणार Big Boss 18 मध्ये सहभाग
Entertainment Sep 20 2024
Author: vivek panmand Image Credits:Social Media
Marathi
सलमान खान करणार Big Boss १
बिग बॉस १८ चा शो लवकरच येणार आहे. यावेळी सर्वांना हे जाणून घ्यायचं की, येथे कोण कोण सहभागी होणार आहे.
Image credits: Social Media
Marathi
मेटा लॅब्स क्रिएटर आहे नैना
नैना अवतार इंडियाची पहिली इन्फ्ल्यूएंसर आहे. ती मेटा लॅबची क्रिएटर असून २०२२ मध्ये मेटाच्या मदतीने तयार करण्यात आलं आहे.
Image credits: Social Media
Marathi
कोण आहे नैना?
नैना ही इंडियाची प्रसिद्ध इन्फ्ल्यूएंसर आहे. नैना झाशी उत्तर प्रदेश येथील राहणारी आहे. इंस्टाग्रामवर तिचे १,६८,००० पेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत.
Image credits: Social Media
Marathi
या कारणामुळे मुंबईला आली आहे नैना
नैना अभिनयाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईला आली आहे. यावेळी हे पाहावं लागेल की बिग बॉस १८ मध्ये तिच्या येण्यामुळे किती बदल होऊ शकतो.
Image credits: Social Media
Marathi
या कारणामुळे मुंबईला आली आहे नैना
मीडिया रिपोर्ट्समधून मिळालेल्या माहितीनुसार नैना सोबत डॉली चायवाला, निया शर्मा दलजित कौर्य, दीपिका आर्या आणि सुरभी ज्योती हे सर्व जण सहभागी होणार आहेत.