नीता अंबानी यांनी घातलेल्या दागिन्यांची किंमत अनेक देशांच्या जीडीपी पेक्षा जास्त आहे. त्यांच्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेऊयात.
नीता अंबानी यांनी ५०० कोटींचा घातलेला नेकलेस त्यांच्यावर खूप सुंदर दिसत होता. या नेकलेसच्या जगभरात बातम्या झाल्या होत्या.
नीता अंबानी यांनी डबल लियर डायमंड सेट परिधान केला होता. त्यामध्ये मोठा हिरा दिसत असून त्यांच्यावर हा हार सुंदर दिसत होता.
थ्री लेअरच्या नीता अंबानी यांच्या हार्टशेप पन्ना हारची चर्चा खूप झाली होती. या हारची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे.
नीता अंबानी यांना ज्वेलरी परिधान करायला खूप आवडत. त्यांनी इशा अंबानी यांच्या लग्नात पर्ल एमराल्ड नेकलेस घातला होता.
अंबानी फॅमिली डिनर कार्यक्रमात नीता अंबानी यांनी पोल्की डायमंड नेकलेस घातला होता. याच्या डबल लेअरमध्ये १०० कॅरेटचा हिरा टाकण्यात आला होता.
मुलगा अनंत याच्या लग्नात नीता अंबानी यांनी १०० कॅरेटचा डायमंड नेकलेस परिधान केला होता. हा नेकलेस बनवण्यासाठी जवळपास २ महिने लागले होते.
Pushpa 2: अल्लू अर्जुनचा हा चित्रपट ठरणार ब्लॉकबस्टर, किती करणार कमाई?
१० चित्रपट ज्यांनी SRK ला बनवले किंग खान
नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाचा मुहुर्त ठरला! या तारखेला आहे लग्न
दिवाळखोरीत असताना देखील अमिताभ बच्चन यांनी १ रुपयात केला 'हा' चित्रपट