Marathi

Pushpa 2: अल्लू अर्जुनचा हा चित्रपट ठरणार ब्लॉकबस्टर, किती करणार कमाई?

Marathi

पुष्पा 2 हा सर्वाधिक चर्चेत राहिलेला चित्रपट

पुष्पा २ हा चित्रपट सर्वात जास्त चर्चेत राहिलेला आहे. भारतामध्ये हा चित्रपट ५ डिसेंबर रोजी प्रदर्शित जात आहे. 

Image credits: Social Media
Marathi

चित्रपट तिकिटाच्या आगाऊ बुकिंग

चित्रपट तिकीट विक्रीचा विक्रम नोंदवला गेला आहे. जागतिक स्तरावर या चित्रपटाने १०० कोटींपेक्षा जास्त पैसे कमावले आहेत. 

Image credits: Social Media
Marathi

१००० कोटी क्लबमध्ये असणाऱ्या चित्रपटांची नावे

१००० कोटी क्लबमध्ये पुष्पा २ या चित्रपटाचा समावेश होईल असं सांगण्यात आलं आहे. दंगल, RRR, KGF चॅप्टर 2, पठाण, जवान, बाहुबली 2: द कन्क्लूजन, कल्की 2898 AD हे चित्रपट यामध्ये होते

Image credits: Social Media
Marathi

अल्लू अर्जुनच्या मुलाने त्याला लिहिले पत्र

अल्लू अर्जुनच्या मुलाने त्याला पत्र लिहून जगातील महान अभिनेता असं म्हटलं आहे. तो फोटो अल्लू अर्जुन याने सोशल मीडियावर पोस्ट केला. 

Image credits: Social Media
Marathi

चित्रपट समीक्षक तरुण आदर्श यांनी दिले चांगले रेटिंग

चित्रपट समीक्षक तरुण आदर्श यांनी या चित्रपटाला चांगले रेटिंग दिले आहे. त्यांनी हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरेल असं म्हटलं आहे. 

Image credits: Social Media
Marathi

अल्लू अर्जुन याने घेतली ३०० कोटींची कमाई

अल्लू अर्जुन याने या चित्रपटासाठी ३०० कोटींची फी घेतली आहे. त्याने घेतलेली ही फी सर्वात जास्त असल्याचं सांगण्यात आलं आहे. 

Image credits: Social Media

१० चित्रपट ज्यांनी SRK ला बनवले किंग खान

नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाचा मुहुर्त ठरला! या तारखेला आहे लग्न

दिवाळखोरीत असताना देखील अमिताभ बच्चन यांनी १ रुपयात केला 'हा' चित्रपट

अल्लू अर्जुनचे ७ लो-बजेट चित्रपट जे 'पुष्पा' पेक्षाही ठरले होते हिट