शोभिता नवरी बनली असून तिने नागा चैतन्यसोबत लग्न केलं. ३ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केलं.
दोघांनी रितीरिवाजानुसार लग्न केलं. तेलगू पद्धतीने दोघांनी लग्न केलं असून त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
गोल्डन कांजीवरम साडीमध्ये शोभिता खूप सुंदर दिसत होती. या दोघांचे लग्न प्रमुख पाहुण्यांचे उपस्थितीत पार पडले.
शोभिता यांनी यावेळी लाल कांजीवरम साडी घातली. तिने साडीसोबत फुल स्लिव्ह्ज ब्लाउज घातल्यामुळे शोभिता खूपच सुंदर दिसत होती.
तवर सिल्क साडीमध्ये शोभिता खूप सुंदर दिसत होती. त्यांनी यावर ट्रॅडिशनल ब्लाउज परिधान केला होता.
अनेक देशांच्या जीडीपीपेक्षा महाग नीता अंबानींचे हार, पहा कलेक्शन
Pushpa 2: अल्लू अर्जुनचा हा चित्रपट ठरणार ब्लॉकबस्टर, किती करणार कमाई?
१० चित्रपट ज्यांनी SRK ला बनवले किंग खान
नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाचा मुहुर्त ठरला! या तारखेला आहे लग्न