Marathi
Bollywood
अवघ्या 12 दिवसात मोडला होता पूनम पांडेचा विवाह
Entertainment
Feb 02 2024
Author: Chanda Mandavkar
Image Credits: instagram
Marathi
32 वर्षीय अभिनेत्री पूनम पांडेचे वयाच्या 32 व्या वर्षी निधन झाले आहे.
Image credits: instagram
Marathi
गर्भशयाच्या कॅन्सरमुळे पूनमचे निधन झाल्याचे सांगण्यात आलेय.
Image credits: instagram
Marathi
पूनम पांडेच्या निधनाने सर्वजण हैराण झालेत.
Image credits: social media
Marathi
पूनम पांडेने वर्ष 2020 मध्ये BF सॅम बॉम्बे सोबत विवाह केला होता.
Image credits: instagram
Marathi
लग्नानंतर पूनम हनिमूनसाठी सॅमसोबत गोव्याला गेली होती.
Image credits: instagram
Marathi
हनिमूनवेळी सॅमने पूनम पांडेला मारहाण केल्याची बातमी समोर आली होती.
Image credits: instagram
Marathi
पूनम पांडेने पतीच्या विरोधात गोव्या पोलिसात FIR दाखल केला होता.
Image credits: instagram
Marathi
दोघांमध्ये वाद मिटल्यानंतरही पतीने पूनमला मारहाण केली होती.
Image credits: instagram
Marathi
पती त्रास देत असल्याने अवघ्या 12 दिवासात पूनमने आपले लग्न मोडले होते.
Image Credits: Instagram
Find Next One