Marathi
Big Budget Movies
देशातील या सिनेमांचे बजेट अंतरिम अर्थसंकल्पापेक्षाही अधिक, जाणून घ्या
Entertainment
Feb 01 2024
Author: Chanda Mandavkar
Image Credits: Our own
Marathi
प्रभासचा सुपरफ्लॉप सिनेमा 'साहो' चे बजेट 350 कोटी रूपये होते.
Image credits: instagram
Marathi
अल्लू अर्जुनचा आगामी सिनेमा 'पुष्पा 2' चे बजेट 700 कोटी रूपये आहे.
Image credits: instagram
Marathi
प्रभासचा सुपरफ्लॉप सिनेमा 'आदिपुरुष' चे बजेट 700 कोटी रूपये होते.
Image credits: instagram
Marathi
रजनीकांत यांचा सिनेमा '2.0' चे बजेट 400 कोटी रूपये होते.
Image credits: instagram
Marathi
थलापति विजयचा सुपरहिट सिनमा 'लिओ' चे बजेट 300 कोटी रूपये होते.
Image credits: instagram
Marathi
अक्षय कुमारचा सिनेमा 'बडे़ मियां छोटे मियां' चे बजेट 350 CR आहे.
Image credits: instagram
Marathi
प्रभासचा अपकमिंग सिनेमा 'Kalki 2898 AD' चे बजेट 600 कोटी रूपये आहे.
Image credits: instagram
Marathi
राम चरण-ज्युनिअर एनटीआरचा सिनेमा 'आरआरआर' चे बजेट 550 कोटी होते.
Image credits: instagram
Marathi
रणबीर कपूरचा सुपरहिट सिनेमा 'ब्रम्हास्र' चे बजेट 410 कोटी रूपये होते.
Image credits: instagram
Marathi
शाहरुख खानचा ब्लॉकबस्टर सिनेमा 'जवान' चे बजेट 300 कोटी रूपये होते.
Image Credits: instagram
Find Next One