Entertainment

1965 तास मेहनत करून तयार केली खास साडी, पाहा Met Gala मधील आलियाचा लुक

Image credits: instagram

मेट गालाच्या रेड कार्पेटवर आलिया भट्टचा किलर लुक दिसून आला.

Image credits: instagram

आलियाने सब्सासाची डिझाइनर साडी नेसली होती.

Image credits: instagram

आलिया फ्लोरल अ‍ॅम्ब्रॉयडरी असणाऱ्या साडीत फार सुंदर दिसतेय.

Image credits: instagram

आलियाच्या साडीचा पदर चक्क 23 फूट लांब होता.

Image credits: instagram

आलियाची खास साडी तयार करण्यासाठी 1965 तास लागले.

Image credits: instagram

आलिया भट्टची साडी 163 कारागिरांनी मिळून तयार केली आहे.

Image credits: Instagram