Marathi

लापता लेडीज' ऑस्करपर्यंतचा प्रवास: अ‍ॅनिमल चित्रपटाला टाकले मागे

Marathi

किरण रावने केलं पुनरागमन

धोबीघाटानंतर, किरण राव लापता लेडीज सोबत धमाकेदार पुनरागमन केलं आहे. त्यांनी ग्रामीण जीवनशैली या चित्रपटातून दाखवण्याचा प्रयत्न केला. 

Image credits: facebook
Marathi

अमीर खान प्रॉडक्शनसोबत केलं काम

आमिर खान प्रॉडक्शनच्या पाठिंब्याने चित्रपटाला बनवण्यात एक रंगत आली. या प्रोडक्शन हाऊसने हा चित्रपट यशस्वी करूनच दाखवला. 

Image credits: Social Media
Marathi

बेपत्ता बायकोची सांगितली गोष्ट

चित्रपटात बेपत्ता झालेल्या बायकोची गोष्ट सांगण्यात आली आहे. या चित्रपटात सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवला आहे. 

Image credits: social media
Marathi

आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हलमध्ये प्रेक्षकांची जिंकली मन

लापता लेडीज चित्रपटाने आंतरराष्ट्रीय फेस्टिवलमध्ये प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. या चित्रपटाने जागतिक पातळीवर स्वतःची ओळख निर्माण केली आहे. 

Image credits: facebook
Marathi

समीक्षकांची चित्रपटाने मिळवली प्रशंसा

या चित्रपटाची प्रेक्षकांनी कौतुक केले असून समीक्षकांनी त्याला चांगले रेटिंग दिले. त्यामुळे हा चित्रपट भारतभर प्रेक्षकांनी पाहिला होता. 

Image credits: facebook
Marathi

चित्रपटाला मिळाले ऑस्कर नामांकन

भारताने २०२५ च्या ऑस्करसाठी एंट्री म्हणून लापता लेडीजची निवड झाल्यावर या चित्रपटाच्या टीमने जल्लोष केला. हा चित्रपट आता जागतिक पटलावर दाखवला जाणार आहे. 

Image Credits: facebook