सोनी टीव्हीच्या सीआयडी या प्रसिद्ध मालिकेच्या एपिसोड ऑन एअर होणार आहे. यावेळी या मालिकेत कोण सहभागी होणार आहे ते जाणून घेऊयात.
सीआयडीच्या दुसऱ्या भागामध्ये सुमित राघवन अभिनय करताना दिसून येणार आहे. सीआयडीच्या २ भागामध्ये फ्रेडरिकच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे.
इकबाल खान हे दयाच्या रोलमध्ये दिसून येणार आहे.
मानव गोहिल हे टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेते आहेत. ते सीआयडीच्या दुसऱ्या भागामध्ये इन्स्पेक्टर अभिजीतच्या रोलमध्ये दिसणार आहे.
रोनित रॉय हा या सीआयडीच्या दुसऱ्या भागामध्ये सहभागी होणार आहे. तो एसीपी प्रद्युघ्नच्या भूमिकेत दिसणार आहे.
सीआयडी २ चा शो दुसरा सीजन नोव्हेंबरमध्ये ऑन एअर होणार आहे. या बातमीला ऐकून प्रेक्षक आनंदी झाले आहेत.
Sholay सिनेमातील या 3 मिनिटांच्या सीनसाठी लागली होती तीन वर्ष, पण का?
शाहरुख खानने आपल्या मुलाचे नाव अबराम का ठेवले, याचा अर्थ काय?
२०२४ मधील Sector ३६ हा चित्रपट OTT वर पोहचला क्रमांक १ वर
रुपाली गांगुली ते मौनी रॉय...TV वरील 8 अभिनेत्री आहेत Business Women