Big Boss १८ :११ स्पर्धक ठरले, यामध्ये १ दाक्षिणात्य अभिनेत्याची मेहुणी
Entertainment Sep 23 2024
Author: vivek panmand Image Credits:freepik
Marathi
Big Boss ११ अपडेट
बिग बॉस १८ बाबत नवीन अपडेट आली असून या शोचा नवीन प्रोमो जाहीर करण्यात आला आहे.
Image credits: instagram
Marathi
सलमान खान होस्ट करणार बिग बॉस १८
सलमान खान हा बिग बॉस १८ मध्ये होस्ट करणार आहे. प्रोमोमध्ये तो या शोबद्दलची माहिती देताना दिसून आला आहे. आम आदमी पार्टीची चाहत पांडेचा यावेळी सहभाग असणार आहे.
Image credits: instagram
Marathi
बिग बॉस १८ चे स्पर्धक ठरले
बिग बॉसच्या टीमने ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून यावेळी कोण स्पर्धक असणार आहेत त्यांची नाव सांगितली आहेत. यामध्ये चाहत पांडेचे नाव टाकण्यात आले आहे.
Image credits: instagram
Marathi
कोण आहेत स्पर्धक
यावेळी निया शर्मा, शोएब इब्राहिम, नायरा बॅनर्जी, मीरा देवस्थळे, सायली साळुंखे, शांती प्रिया, अविनाश मिश्रा आणि देव चंद्रीमा सिंघा राय यांचा यामध्ये समावेश आहे.
Image credits: instagram
Marathi
महेशबाबूची मेहुणी यामध्ये करणार काम
महेशबाबाबुची मेहुणी शिल्पा शिरोडकर यावेळी सहभाग घेताना दिसून येणार आहे. तीने याआधी बॉलिवूडमध्ये काही काळ काम केलं आहे.
Image credits: instagram
Marathi
पद्मिनी कोल्हापुरे येणार का बिग बॉसच्या घरात?
बिग बॉस १८ मध्ये पद्मिनी कोल्हापुरे या मराठमोळी अभिनेत्री यावेळी सहभागी होणार का हा प्रश्न सर्वांना पडला आहे. त्यांनी सहभागी व्हावे अशी विनंती त्यांना करण्यात आली आहे.
Image credits: instagram
Marathi
Big Boss १८ चा प्रीमियर कधी येणार
यावेळी होणारा बिग बॉस १८ हा कार्यक्रम ६ ऑक्टोबर रोजी सुरु होणार आहे. यावेळी भूत, वर्तमान आणि भविष्य अशी थीम असणार आहे.