Entertainment

रवि किशनबद्दलच्या आयुष्यातील न ऐकलेल्या गोष्टी

Image credits: Facebook

आईने 500 रुपये रवि किशन यांना मुंबईत पाठवले होते.

Image credits: Facebook

रामलीलामध्ये रवि किशन यांनी सीतेची भूमिका साकारली होती.

Image credits: Facebook

'लक' सिनेमानंतर रवि किशन यांचे करियर क्षेत्र बुडता बुडता वाचले होते.

Image credits: Facebook

रवि किशन पत्नी प्रीति शुल्काच्या पायाला स्पर्श करून झोपतात.

Image credits: Facebook

मुलीला डिस्चार्ज करण्यासाठी रवि किशन यांनी शेत गहाण ठेवले होते.

Image credits: Facebook

पत्नीच्या सांगण्यावरुन रवि किशन बिग बॉसमध्ये पोहोचले होते.

Image credits: Facebook

नगमा यांच्यासोबत रवि किशन यांचे अफेअर होते.

Image credits: Facebook

भोजपुरी सिनेक्षेत्रात रवि किशन यांनी 10 अभिनेत्रींना लाँच केलेय.

Image credits: Facebook

रवि किशन अमिताभ बच्चन यांचे मोठे चाहते आहेत.

Image credits: Facebook