Entertainment

70+ असलेल्या या बॉलीवूड मॉम्सचे फिटनेस सिक्रेट काय ? जाणून घ्या

Image credits: instagram

शबाना आझमी

अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारलेल्या 73 वर्षांच्या शबाना आजही आधी सारख्याच फिट आहेत. तसेच याच सिक्रेट म्हणजे जीवनशैली आणि व्यायाम आहे. त्या याकडे कटाक्षतेने पाहता.

Image credits: instagram

हेमा मालिनी

हेमा मालिनींकडे पाहून अनेक तरुणींना लाजवेल असा फिटनेस आणि सौंदर्य आहे. त्या 75 वर्षांच्या असूनही फिटनेस फ्रेक आहेत. सध्या त्या मथुरामधून लोकसभा निवडणूक लढवत आहेत.

Image credits: instagram

मौसमी चॅटर्जी

76 वर्षांच्या मौसमी चॅटर्जी यांचा ग्लो आजही तसाच आहे.अनेकांनी त्यांना प्रश्न केले त्यांनी सांगितले की, ग्लोसाठी रोज न चुकता मेडिटेशन करतात, कारण त्याने चेहरा आणि मन फ्रेश राहते.

Image credits: instagram

शर्मिला टागोर

सैफ अली खानची आई शर्मिला टागोर 79 वर्षांची आहे. या वयातही त्या अत्यंत फिट आणि ऍक्टिव्ह आहेत.त्यांच्या या फिटनेसचे सिक्रेट म्हणजे ते दैनंदिन योग आणि मेडिटेशन करतात.

Image credits: instagram

जया बच्चन

76 वर्षांच्या जया बच्चन अजूनही तेवढ्याच फिट दिसतात.त्यांच्या चेहऱ्यावरचा ग्लो अजूनही तारुण्यासारखा आहे. त्या यासाठी योग आणि मेडिटेशन करतात असं सांगतात.

Image credits: instagram

पूनम सिन्हा

सोनाक्षी प्रमाणे तिची आईही सुंदर आहेच यात काही शंका नाही.75 वर्षांच्या पूनम आजही अनेकांना फिटनेसच्या बाबतीत मागे टाकतील. त्यांचं सिक्रेट म्हणजे योग आणि मेडिटेशन. 

Image credits: instagram

जिनत अमान

जिनत अमान यांच्या सौंदर्याची आणि फिटनेसची चर्चा तर संपूर्ण जगभरात केली जाते.72 व्या वर्षीही त्यांनी स्वतःला मेन्टेन ठेवले आहे. त्याच्या या फिटनेसचे सिक्रेट अनेकांना ऐकायला आवडते.

Image credits: instagram

तनुजा

अभिनेत्री काजल यांची आई तनुजा या 80 वर्षांच्या आहेत मात्र त्याचे सौंदर्य अनेकांना लाजवेल आणि या वयातही त्या ऍक्टिव्ह आणि फिट आहेत. यासाठी त्या नियमित चालतात आणि व्यायाम करतात.

Image credits: instagram