‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ मध्ये प्रत्येक आठवड्याला नवे कलाकार उपस्थिती लावतात. या शो मध्ये कपिल एका वेगळ्या रुपाच दिसणार आहे.
संजय लीला भंन्साळी यांची ओटीटीवर ‘हीरामंडी’ सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे.
‘हीरामंडी’ वेब सीरिजला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या सीरिजमध्ये सोनाक्षी सिन्हा, फरदीन खान, संजीदा खान, ऋचा चड्ढासारखे कलाकार झळकले आहेत.
जिमी शेरगिल याची रणनिती वेब सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे.
अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आणि अभिनेता एजाज खान यांची ‘अदृश्यम’ वेब सीरिज पाहून मनोरंजनाची मजा लुटू शकता.
‘दिल दोस्ती डिलेमा’ सीरिजचे दिग्दर्शन डेबी राव यांनी केले आहे. अॅमेझॉन प्राइमवर तुम्हाला सीरिज पाहता येणार आहे.
1965 तास मेहनत करून तयार केली खास साडी, पाहा Met Gala मधील आलियाचा लुक
या 8 बॉलिवूड अभिनेत्रींनी साऊथ चित्रपटांमध्ये उडवली आहे खळबळ
44 वर्षीय प्रभासचे लग्न न होण्यामागील 'हे' मोठे कारण आले समोर
छोट्या शहरातून आलेले हे कलाकार ज्यांनी मुंबईत घेतलय कोट्यवधींची घरे