जाणून घ्या B-Town च्या कोणत्या अभिनेत्रींनी तीनही खानसोबत काम केले ?
Entertainment May 16 2024
Author: Ankita Kothare Image Credits:Social Media
Marathi
मनीषा कोईराला
मनीषा कोईरालाने अमीर सोबत मन चित्रपटात काम केले आहे तर शाहरुख सोबत गुड्डू आणि सलमान खान सोबत संगदिल सनम मध्ये काम केले आहे.
Image credits: Social Media
Marathi
करीन कपूर खान
करीन कपूर खानने देखील तीनही खानसोबत काम केले आहे. यामध्ये रा वन, थ्री इडियट आणि बजरंगी भाईजान सारखे हिट चित्रपट आहेत.
Image credits: Social Media
Marathi
प्रीती झिंटा
प्रीती झिंटा आणि सलमान खानचा हार दिल जो प्यार करेगा सर्वात लोकप्रिय चित्रपट ठरला होता. दिल चाहता हैं मध्ये अमीर खानसोबत काम केले आहे तर कल हो ना हो मध्ये शाहरुख सोबत काम केले आहे.
Image credits: Social Media
Marathi
माधुरी दीक्षित नेने
माधुरी दीक्षितने देखील तीनही खानसोबत हिट चित्रपट केले आहेत. यामध्ये हम आप के हैं कोण , देवदास आणि दिल सारखे चित्रपट आहेत.
Image credits: Social Media
Marathi
काजोल
काजोल आणि शाहरुख यांची जोडी ९० च्या दशकात सगळ्यात लोकप्रिय होती. फनाह आमीर सोबत केला तर शाहरुख सोबत DDLJ आणि सलमान सोबत प्यार किया तो डरणा क्या सारखे हिट चित्रपट दिले आहेत.
Image credits: Social Media
Marathi
अनुष्का शर्मा
अनुष्का शर्मा नवोदित अभिनेत्री जरी असली तरी तिने तीनही खान सोबत काम केले. शाहरुख,सलमान आणि अमीर सोबत तिने रब ने बनादी जोडी, सुलतान आणि पीके सारखे हिट चित्रपट केले आहेत
Image credits: Social Media
Marathi
कतरीना कैफ
कतरीना कैफ ने शाहरुख सोबत जब तक हैं जान तर अमीर खान सोबत धूम ३ आणि सलमान खान सोबत टायगर चित्रपट केले आहेत.