Entertainment

कोण आहे हे तारे ? जे टिव्हीवरती फेल ठरले,पण ओटीटीमुळे यांचे नशीब खुलले

Image credits: instagram

बरून सोबती

असुर' या वेबसीरिजमधून बरुण सोबतीला खूप प्रसिद्धी मिळाली. यानंतर लोक त्याचे वेडे झाले.

Image credits: Social Media

संजीदा शेख

संजीदा शेखने अनेक वेब सीरिजमध्येही काम केले आहे. तिचे बोल्ड सीन्स खूप व्हायरल झाले होते.

Image credits: Social Media

रवी दुबे

रवी दुबे यांची 'मत्स्य कांड' ही वेबसिरीज लोकांना खूप आवडली.

Image credits: Social Media

जेनिफर विंगेट

जेनिफर विंगेट 'कोड एम' या वेब सीरिजने खूप प्रसिद्ध झाली.

Image credits: Social Media

साक्षी तन्वर

साक्षी तन्वर अनेक हिट वेब सीरिजमध्ये दिसली आहे.

Image credits: Social Media

मोहित रैना

या यादीत मोहित रैनाच्या नावाचाही समावेश आहे. त्याने अनेक वेब सिरीजमध्ये काम केले आहे.

Image credits: Social Media

करिश्मा तन्ना

स्कूप या वेब सीरिजमधून करिश्मा तन्ना खूप प्रसिद्धी मिळाली.

Image credits: Social Media

आमना शरीफ

आमना शरीफला अनेक वेब सीरिजमधून खूप प्रसिद्धी मिळाली

Image credits: Social Media