अल्लू अर्जुनचा 'पुष्पा २' हा चित्रपट सध्या चित्रपटगृहांमध्ये चांगलाच धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट २०२५ साली OTT वर प्रदर्शित होणार आहे.
कंगना राणौतचा 'इमर्जन्सी' हा चित्रपट लवकरच थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर हा चित्रपट ओटीटीवर येईल.
विक्रांत मॅसीचा 'द साबरमती रिपोर्ट' हा चित्रपट २७ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.
'छोरी २' हा हॉरर चित्रपट ॲमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे. यामध्ये नुसरत भरुचा आणि सोहा अली खान एकत्र दिसणार आहेत.
विकी कौशल २०२५ साली 'छावा' या चित्रपटातून धमाल करणार आहे. थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर हा चित्रपट ओटीटीवरही प्रदर्शित होणार आहे.
हिंदी क्राईम कॉमेडी चित्रपट 'टोस्टर' नेटफ्लिक्सवर येणार आहे. यामध्ये सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
'सुभेदार' चित्रपटाचा प्रीमियर ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर होणार आहे. यामध्ये राधिका मदन मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
२०२५ मधे बॉक्स ऑफिसवर 'या' १६ चित्रपटांची होणार टक्कर
चर्चेत असलेल्या अभिनेत्री प्राजक्ता माळीचा जीवनप्रवास जाणून घ्या
२०२५ मधील ८ धमाकेदार वेब सिरीज, शाहरुखचा मुलगा करणार पदार्पण
राजेश खन्ना बर्थ डे : ही हवेली ठरली भाग्यवान, सलग १५ सुपरहीट चित्रपट